AUSvIND
रहाणेच्या नेतृत्वाबद्दल कोहलीने केले भाष्य; म्हणाला…
ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणार्या कसोटी मालिकेतील पहिला सामना झाल्यानंतर विराट कोहली पालकत्वाच्या रजेमुळे मायदेशात परतणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे. अजिंक्य रहाणेच्या....
‘या’ कारणाने विराटसह रहाणेवर देखील असेल आमचा फोकस , ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने दिली प्रतिक्रिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 डिसेंबर पासून कसोटी मालिकेचा धुमाकूळ सुरू होणार आहे. दोन्ही संघाने या मालिकेसाठी आप आपली योजना आखल्या आहेत आणि मैदानात त्या....
आला रे आला! हिटमॅन पोहोचला ऑस्ट्रेलियात, सोशल मिडीयावरून दिली माहिती
भारतीय संघाचा सलामी फलंदाज रोहित शर्मा कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात पोहचला आहे. आता तो 14 दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये असणार आहे. तो फक्त शेवटच्या दोन सामन्यासाठी उपलब्ध असेल.....
साहा की पंत, कोण असेल भारताचा यष्टीरक्षक? गावसकरांनी सांगितली त्यांची पसंती
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेड येथे 17 डिसेंबर पासून दिवस रात्र कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय दिग्गज फलंदाज सुनील गावसकरांनी सलामी फलंदाज....
‘या’ फलंदाजाने करावी ऑस्ट्रेलियासाठी सलामीला फलंदाजी, माजी फलंदाज ब्रॅड हॅडिनचे मत
ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज ब्रॅड हॅडिनने भारताविरुद्ध होणार्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाच्या सलामी फलंदाजीच्या मोठे विधान केले आहे. बर्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती की, ऑस्ट्रेलिया संघासाठी....
जखम अजूनही ताजी! मिचेल स्टार्क विसरू शकत नाही भारताविरुद्धचा ‘हा’ पराभव
2018-19 साली भारतीय संघाने विराटच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात मालिकेत 2-1 या फरकाने पराभूत केले होते आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात....
सावधान! ‘हे’ तीन खेळाडू भारतीय संघासाठी ठरू शकतात धोकादायक, ‘मास्टर ब्लास्टर’ची भविष्यवाणी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणार्या चार सामन्याची कसोटी मालिकेची सर्वाना प्रतीक्षा लागून राहिली आहे. भारतीय संघाने मागील दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत हरवले....
“…तर स्मिथला द्यावे उपकर्णधारपद”, अॅडम गिलख्रिस्टने दिला सल्ला
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि खेळाडू अॅडम गिलख्रिस्ट यांना अपेक्षा आहे की, राष्ट्रीय निवड समितीने स्टीव्ह स्मिथच्या कर्णधारपदाबद्दल स्पष्ट बोलावे. दिग्गज खेळाडू अॅडम गिलख्रिस्ट म्हणाले की,....
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडचा भारतीय फलंदाजांना इशारा, म्हणाला…
भारताविरुद्ध चार कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड रविवारी भारतीय फलंदाजांना इशारा देताना म्हणाला आहे की, त्यांचा संघ निश्चितपणे भारताविरुध्द अखुड टप्प्याच्या चेंडूची रणनितीवर....
“…तर भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होईल”, अनिल कुंबळे यांची भविष्यवाणी
भारताचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे म्हणणे आहे की जर अॅडलेड मध्ये दिवस-रात्र होणारा सामना भारतीय संघ जिंकला नाही तर विराट कोहली माघारी....
“ड्रिंकदरम्यान शास्त्रींनी सांगितले, ‘हा’ असेल टीम इंडियाचा तिसरा वेगवान गोलंदाज”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचा खुलासा
भारत आणि ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर 17 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. तीन – तीन सामन्याची वनडे आणि टी-20 मालिका संपली आहे आणि आता....
पंतला कसोटी संघात स्थान मिळणे अवघड; ‘या’ माजी खेळाडूने वर्तविली शक्यता
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची जागा भरून काढणे कोणालाही शक्य नाही. महेंद्र सिंग धोनी एक खुप मोठा खेळाडू राहिला आहे. पंरतु तरीही युवा....
मॅक्सवेल पुन्हा ‘या’ दिग्गज खेळाडूच्या निशाण्यावर; झेलावी लागली बोचरी टीका
भारतीय संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने आयपीएल स्पर्धेतील खराब कामगिरीवरून ग्लेन मॅक्सवेलवर पुन्हा एकदा टीका केली आहे. मॅक्सवेल हा आयपीएल 2020 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब....
‘या’ चार धुरंधरांमुळे भारतीय संघाला विक्रमी विजय मिळवण्यात आले यश
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने दुसर्या सामन्यात 6 विकेट्सने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. सोबतच 2-0 या फरकाने विजयी....
‘…म्हणून बदलली बॅट,’ ‘सामनावीर’ हार्दिक पंड्याचा मोठा खुलासा
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या जात असलेल्या टी-20 मालिकेतील दुसर्या सामन्यात विराटसेनेने रविवारी (6 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने मात दिली. त्यामुळे भारतीय संघाने या मालिकेत....





