axar patel

भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यास कोण मदत करू शकेल? रवी शास्त्रींनी घेतले ‘या’ खेळाडूचे नाव

—
फेब्रुवारी 25, 2026

गतविजेत्या भारताची आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मधील स्थिती पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. भारताने या स्पर्धेतील त्यांचा सुपर-८चा पहिला सामना गमावला आणि भारताच्या उपांत्य फेरीत....

प्लेइंग इलेव्हनमधून उपकर्णधारच बाहेर; भारतीय संघात सगळं ठिक आहे ना?

—
फेब्रुवारी 23, 2026

सध्या टीम इंडियामध्ये काय चालले आहे हे कोणालाही समजण्या पलिकडे आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा पहिलाच पराभव झाला असला तरी, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण....

आयपीएलसारखा विचार वर्ल्डकपमध्ये चालणार नाही! अक्षरला न घेतल्याने दिग्गज फिरकीपटूने भारताच्या रणनीतीवर निर्माण केले प्रश्न

—
फेब्रुवारी 23, 2026

भारताला आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये पहिला पराभव मिळाला. रविवारी (२२ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेने भारताला त्यांच्या पहिल्या सुपर-८च्या सामन्यात ७६ धावांनी पराभूत केले. या सामन्यासाठी....

IND vs SA: अक्षर पटेलला डावललं का? सूर्यानं कोणासाठी घेतला मोठा निर्णय!

—
फेब्रुवारी 22, 2026

यंदाच्या टी२० विश्वचषकातील सुपर ८ मध्ये भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या संघाच्या प्लेइंग इलेव्हनने सर्वांना आश्चर्यचकित केले. कॅप्टन सूर्याने टॉस जिंकला नाही. टॉसनंतर त्याच्या प्लेइंग....

पाकिस्तानला हरवण्यासाठी टीम इंडियाचा ‘स्पेशल प्लॅन’! सामन्यानंतर अक्षरने केला खुलासा

—
फेब्रुवारी 16, 2026

भारताने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये विजयाची हॅट्ट्रीक पूर्ण केली. गतविजेत्या संघाने रविवारी (१५ फेब्रुवारी) पाकिस्तानला ६१ धावांनी पराभूत केले. टी२० विश्वचषकाच्या इतिहासात भारताने आतापर्यंत पाकिस्तानला....

IND vs NZ: शेवटच्या टी20 मध्ये संजू सॅमसनला संधी मिळणार? अक्षर पटेलच्या तंदुरुस्तीवरही सस्पेन्स

—
जानेवारी 30, 2026

विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने प्रयोग करत फक्त पाच मुख्य गोलंदाजांना संधी दिली. या सामन्यात हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्याकडून....

अक्षर पटेलच्या पुनरागमनावर शिक्कामोर्तब, उपकर्णधाराच्या फिटनेसवर सूर्यकुमार यादवने दिला मोठा अपडेट

—
जानेवारी 28, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या टी20 सामन्यातही भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या....

रायपूरच्या टी20 मध्ये अक्षरच्या फिरकीची दहशत! जाणून घ्या नेमके कारण

—
जानेवारी 23, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना भारताने जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना शुक्रवारी (२३....

एकच सामना झालेली रायपूरची खेळपट्टी कोणाला देणार साथ? वाचा पिच रिपोर्ट

—
जानेवारी 23, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील दुसरा टी२० सामना आज (शुक्रवार, २३ जानेवारी) रायपूर येथे खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेत भारताने १-० अशी....

टीम इंडियाला धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडू जखमी, बोटातून रक्तस्राव; टी20 वर्ल्ड कप खेळण्यावर टांगती तलवार!

—
जानेवारी 22, 2026

IND vs NZ: नागपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडच्या डावादरम्यान गोलंदाजी करत असताना भारतीय....

कॅप्टन गिलकडून जडेजाची पाठराखण! म्हणाला, “त्याच्यामुळे नाही हरलो, तो तर…”

—
जानेवारी 19, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताचा १-२ असा दारूण पराभव झाला. घरच्याच मैदानावर झालेल्या या निराशाजनक कामगिरीचे खापर भारताच्या अनेक खेळाडूंवर फोडले जात....

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! टी20 वर्ल्ड कपपूर्वी अष्टपैलू खेळाडूचे शानदार शतक

—
जानेवारी 3, 2026

भारतामध्ये सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित विजय हजारे ट्रॉफीचे सामने रंगतदार होत आहेत. 30 डिसेंबर रोजी एलिट ग्रुप ‘डी’ मधील एका महत्त्वाच्या सामन्यात गुजरात आणि आंध्र....

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून ‘हे’ 5 भारतीय खेळाडू बाहेर? टीम इंडियाच्या निवडीबाबत मोठे प्रश्नचिन्ह

—
डिसेंबर 27, 2025

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका 11 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास....

दिल्ली कॅपिटल्समध्ये मोठे फेरबदल होणार? अक्षर पटेलऐवजी ‘हा’ स्टार खेळाडू सांभाळणार संघाची धुरा

—
डिसेंबर 22, 2025

आयपीएल 2026 साठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सज्ज झाला आहे. अलीकडेच झालेल्या लिलावात दिल्लीने अनेक स्टार खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील केले आहे. गेल्या हंगामात (2025) दिल्लीची....

वनडे मालिकेतून गिल दुखापतीमुळे बाहेर होणार? गिलच्या गैरहजेरीत कर्णधारपदासाठी तीन पर्याय समोर!

—
नोव्हेंबर 22, 2025

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. कसोटीनंतर....

Previous Next