Bajrang Puniya
विनेश-बजरंगला दिलासा! विना ट्रायल एशियन गेम्स खेळण्याचा मार्ग झाला मोकळा
मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले भारताचे अनुभवी कुस्तीपटू विनेश फोगट व बजरंग पुनिया यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुब्रमण्यम प्रसाद व कुस्ती संघटनेच्या समितीने दिलासा....
गुरू योगेश्वर दत्त आणि शिष्य बजरंग पुनियाने ठोकले एकमेकांविरुद्ध शड्डू! एशियन गेम्स ट्रायलवरून नवा वाद
भारतीय कुस्ती क्षेत्र मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्यावर काही महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. तसेच....
Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे होणार निलंबन? कुस्तीपटूंचे आंदोलन पोहचले आंतरराष्ट्रीय स्तरावर
एप्रिल महिन्याच्या अखेरपासून भारतीय कुस्तीपटू नवी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे आंदोलन करत होते. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्या अटकेच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू....
“मेडल तर 15 रूपयांना विकले जाते”, बृजभूषण सिंग यांचे कुस्तीपटूंबाबत वादग्रस्त विधान
दिल्लीच्या जंतरमंतर येथे 27 व्या दिवशीही कुस्तीपटूंची निदर्शने सुरूच आहे. त्याच वेळी, हरियाणाच्या खाप पंचायतींनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमला केवळ 2 दिवस बाकी आहेत. मात्र अद्याप....
अखेर बृजभूषण सिंग यांच्यावर दाखल होणार FIR, दिरंगाईबाबत सुप्रीम कोर्टाचे दिल्ली पोलिसांवर ताशेरे
सध्या काही भारतीय कुस्तीपटू दिल्ली येथील जंतर मंतर येथे सामूहिक उपोषणास बसले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंग यांच्यावर काही महिला खेळाडूंनी लैंगिक....
“तुम्ही देशाला कलंकित करताय”, न्याय मागणाऱ्या कुस्तीपटूंबाबत पीटी उषाचे वादग्रस्त वक्तव्य
सध्या काही भारतीय कुस्तीपटू दिल्ली येथील जंतर मंतर येथे सामूहिक उपोषणास बसले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंग यांच्यावर काही महिला खेळाडूंनी लैंगिक....
मोदींनी शब्द पाळला!! नीरज चोप्रासोबत चुरमाचा, तर पीव्ही सिंधूबरोबर घेतला आईस्क्रीमचा आस्वाद
टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. या स्पर्धेत भारताला ७ पदक जिंकण्यात यश आले. घवघवीत यश मिळवल्यानंतर संपूर्ण....
पंतप्रधानांनी शब्द पाळला; नरेंद्र मोदींनी रौप्य पदक विजेत्या पीव्ही सिंधूसोबत खाल्लं आईसक्रीम
नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली होती. या स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला....
जागतिक पदकविजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया वैयक्तिक विश्वचषक स्पर्धेसाठी अमेरिकेत दाखल; हॉटेलमधून फोटो केला शेअर
सर्बिया येथील बेलग्रेड येथे 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत वैयक्तिक विश्वचषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन होणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेणारे भारतीय कुस्तीपटू कसून सराव....
वैयक्तिक विश्वचषक स्पर्धेसाठी बजरंग होणार रवाना, तर ‘या’ स्टार कुस्तीपटूची माघार
युनाइटेड वर्ल्ड रेसलिंगने 12 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत वैयक्तिक विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. भारतातील काही आघाडीच्या कुस्तीपटूंनी या स्पर्धेत सहभागी न होण्याचा....












