Bangalore vs Gujarat

Virat-Kohli-Statement

‘लोकांना वाटतंय माझा टी20चा स्तर…’, सतत ट्रोल करणाऱ्यांना विराटने एकदाच दिले उत्तर

—
मे 22, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत विराट कोहली याने सलग दोन शतके झळकावली. यामुळे त्याच्या नावावर आयपीएलमध्ये 7 शतके नोंदवली गेली. अशाप्रकारे तो आयपीएल इतिहासात सर्वाधिक....

Virat-Kohli-And-Kevin-Pietersen

‘आता वेळ आलीये, विराटने RCB सोडून…’, पीटरसनचा कोहलीला ‘या’ संघाकडून खेळण्याचा सल्ला

—
मे 22, 2023

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून ते 16व्या हंगामापर्यंत ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे. रविवारी (दि. 21 मे) आयपीएल....

Sachin-Tendulkar-And-Shubman-Gill

सचिनकडून कौतुक होताच मॅचविनर गिलने शेअर केला शर्टलेस फोटो, 3 तासात पडला 1 मिलियन लाईक्सचा पाऊस

—
मे 22, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा युवा स्टार फलंदाज शुबमन गिल याने अक्षरश: धावांचा पाऊस पाडला. त्याने संघासाठी नाबाद 104....

Hardik-Pandya-And-MS-Dhoni

IPL 2023च्या पहिल्या क्वालिफायरसाठी चेन्नई-गुजरात सज्ज, एकाच क्लिकवर जाणून घ्या सर्व माहिती

—
मे 22, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीचा शेवट रविवारी (दि. 21 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. गुजरात टायटन्स संघातील सामन्याने झाला. यानंतर आता स्पर्धा प्ले-ऑफच्या....

Shubman-Gill-And-MS-Dhoni

‘आम्ही सलग दुसऱ्यांदा फायनल…’, RCBचे स्वप्न धुळीस मिळवल्यानंतर गिलचे पहिल्या क्वालिफायरबद्दल भाष्य

—
मे 22, 2023

नव्या दमाचा युवा फलंदाज शुबमन गिल हा एकापाठोपाठ एक अशी यशाची शिखरे गाठत आहे. नुकतेच त्याने आयपीएल 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात जबरदस्त शतक....

Virat-Kohli-Injury

WTC फायनलपूर्वीच विराटबाबत धक्कादायक ब्रेकिंग! गुडघ्याच्या दुखापतीवर आरसीबीचा कोच म्हणाला…

—
मे 22, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत रविवारी (दि. 21 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा प्रवास संपुष्टात आला. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने आरसीबी संघाला 6 विकेट्सने....

Harshal-Patel

गुजरातविरुद्ध आरसीबीच्या स्टार गोलंदाजाने का टाकले फक्त एकच षटक; धक्कादायक कारण आले समोर

—
मे 20, 2022

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याने शानदार गोलंदाज केली आहे विशेष म्हणजे तो आयपीएलच्या १४व्या हंगामात म्हणजेच आयपीएल....

Virat-Kohli-And-Hardik-Pandya

चौकार ठोकल्यानंतर विराटने केले पंड्याला स्लेज; तोंड लपवताना दिसला गुजरातचा कर्णधार

—
मे 20, 2022

गुरुवारी (दि. १९ मे) आयपीएल २०२२मधील ६७वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला. या सामन्यात बेंगलोर संघाने ८ विकेट्सने सामना जिंकत....

मुंबई इंडियन्सला पाठिंबा देण्यासाठी धावला विराट कोहली, स्टेडिअममध्ये बसून विजयासाठी करणार प्रार्थना?

—
मे 20, 2022

इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. गुरुवारी (दि. १९ मे) हंगामातील ६७वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार....

Rashid-Khan-And-Virat-Kohli

विराटकडून राशिद खानला खास गिफ्ट; भावाने Video व्हिडिओ शेअर करत मानले आभार

—
मे 19, 2022

क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू नेहमीच एकमेकांना आपल्या जवळची खास वस्तू इतर खेळाडूंना भेट म्हणून देत असतात. आपल्याला याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. असंच काहीसं पुन्हा एकदा....