Bangladesh Lost
‘दिलसे नहीं दिमाग से खेलना होगा!’ पराभवानंतर कर्णधार शाकिबने पिळले बांगलादेश संघाचे कान
कर्णधार शकिब अल हसनने बांगलादेश संघाला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा इशारा दिला. आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेकडून पराभूत झाल्यानंतर बांगलादेशचा संघ बाहेर पडला आहे. दुबईच्या मैदानावर....






