Basit Ali was furious with Babar Azam

‘संपूर्ण जग हसत…’, पाकिस्तानचा हा माजी दिग्गज बाबर आझमवर संतापला

ऑक्टोबर 11, 2024

इंग्लंडविरुद्धच्या मुलतान कसोटीत बाबर आझमचा खराब फॉर्म पाहून बासित अलीच्या संयमाचा बांध फुटला आहे. त्यांने बाबर आझमला आता विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. बाबर आझमने....