Ben Duccket

IND vs ENG: लॉर्ड्सवर डकेटने रचला इतिहास! या दिग्गजाचा 47 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत केली ऐतिहासिक खेळी

जुलै 19, 2026

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड संघात लॉर्ड्सच्या मैदानावर तिसरा वनडे सामना खेळला जात आहे. यामध्ये इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने (Ben Duccket Century) क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या....