Ben Stokes

स्टोक्सच्या निवृत्तीनंतर विराटने दिली मन जिंकणारी प्रतिक्रिया; म्हणाला,”तू माझ्या करिअरमधील…”

—
जुलै 18, 2022

जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक तसेच इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार असलेल्या बेन स्टोक्सने सोमवारी (१८ जुलै) वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. १९ जुलै रोजी....

Ben Stokes

वनडेतून निवृत्ती जाहीर केलेल्या बेन स्टोक्सची संपत्ती आहे तरी किती?

—
जुलै 18, 2022

इंग्लंड संघाला पहिला-वहिला आयसीसी विश्वचषक जिंकून देणाऱ्या बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मंगळवार (१९ जुलै) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डरहॅम येथे तो त्याच्या कारकिर्दीतील....

England ODI Team

ब्रेकिंग! इंग्लंडच्या कर्णधाराची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

—
जुलै 18, 2022

इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याने ‌‌‌वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध डरहॅम येथे तो आपला अखेरचा वनडे सामना खेळेल. ....

hardik bowling

हार्दिक द मॅचविनर: अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला भेदक गोलंदाजीने आणले ड्रायव्हिंग सीटवर

—
जुलै 17, 2022

इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान मँचेस्टर येथे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा....

Bumrah-Wickets

बुमराह अन् शमीने पार धुव्वा केलाय! एक-दोन नाही इंग्लंडच्या तीन फलंदाजांना धाडलंय शून्यावर तंबूत

—
जुलै 12, 2022

इंग्लंड आणि भारत यांच्यातील एकदिवसीय मालिकेची सुरुवात मंगळवारी (१२ जुलै) झाली. मालिकेतील पहिल्या सामना द ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला असून यामध्ये इंग्लंडची वरची फळी पूर्णपणे....

Jason-Roy-Jos-Buttler

एकदिवसीय मालिकेत भारताला सतवायला इंग्लंडचे ‘हे’ खेळाडू सज्ज, कसोटीनंतर वनडेत करणार पुनरामन

—
जुलै 12, 2022

इंग्लंड आणि भारत यांच्यातील मागच्या वर्षी सुरू झालेली पाच सामन्यांची कसोटी मालिका यावर्षी २-२ अशा बरोबरीने सुटली. त्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली....

BEN-STOKES

बेन स्टोक्सचं कौतूक करताना माजी कर्णधार थकेना; म्हणे, तो आपल्याच…

—
जुलै 8, 2022

इंग्लंडचा बेन स्टोक सध्या भलताच फॉर्मात आहे. त्याने कर्णधार व अष्टपैलू म्हणून स्वत:ला चांगलेच सिद्ध केले आहे. यामुळे त्यावर सध्या कौतूकाचा वर्षाव होत आहे. यात....

Jasprit-Bumrah

भारताला अजूनही पाचव्या कसोटीत विजयाची संधी! वाचा काय सांगतोय क्रिकेटचा इतिहास

—
जुलै 5, 2022

बेन स्टोक्सच्या नेतृत्त्वाखालील इंग्लंडचा संघ ५०व्या कसोटीत चांगल्या स्थितीत आहे. ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ३ गडी गमावून २५९ धावा केल्या आहेत. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील....

Ben-Stokes-test

‘बेन स्टोक्स स्वत:ची विकेट वाचवण्याचा प्रयत्नच करत नव्हता’, माजी क्रिकेटरने टोचले कान

—
जुलै 4, 2022

इंग्लंडचा नवनियुक्त कसोटी कर्णधार बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात संघाने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका काही दिवसांपूर्वी जिंकली. परंतु भारताविरुद्धच्या ऍजबस्टन कसोटी सामन्यात स्टोक्सने असे काही केले, ज्यामुळे....

Ben-Stokes

‘तो’ बेजबाबदार पणाने खेळला! इंग्लंडच्या माजी कर्णधाराने स्टोक्सला फटकारले

—
जुलै 4, 2022

इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने एजबॅस्टन येथे पुन्हा नियोजित पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताविरुद्धच्या पहिल्या डावात फलंदाजी केल्याबद्दल इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला फटकारले आणि म्हटले....

Video: कर्णधारानेच काढला कर्णधाराचा काटा! बुमराहने टिपला स्टोक्सचा नेत्रदीपक झेल

—
जुलै 3, 2022

भारत विरुद्ध इंग्लंड (ENGvsIND) यांच्यात एजबस्टन, बर्मिंघम येथे पाचवा कसोटी सामना सुरू आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला असता यजमान संघाच्या जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow)....

एजबस्टन कसोटीमध्ये विराट बनला मेंटर, कॅप्टन बुमराहला ‘अशी’ केली मदत

—
जुलै 3, 2022

एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND)पाचवा कसोटी सामना सुुरू आहे. या सामन्यात भारताचे कर्णधारपद जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्याकडे सोपवले आहे. आंतरराष्ट्रीय....

England-Test-Team

भारतासाठी धोक्याची घंटा! बहुप्रतिक्षित पाचव्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर

—
जून 30, 2022

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघात येत्या १ जुलै पासून पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी  इंग्लंडकडून कोणकोणते खेळाडू प्लेइंग११ मध्ये खेळणार याबाबत....

ENGvsIND: सहा सामन्यांच्या पराभवाचा वचपा काढणार भारतीय संघ!

—
जून 28, 2022

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात १ जुलैपासून कसोटी सामना खेळला जाणार आहे. या कसोटी सामन्याची प्रतिक्षा फक्त दोन्ही....

तब्बल ९२ वर्षानंतर घडला इतिहास; डॅरिल मिचेलने केली ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी

—
जून 28, 2022

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (ENGvsNZ) यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेमध्ये कसोटी चॅम्पियन संघाला व्हाईटवॉश मिळाला आहे. घरच्या मैदानावर इंग्लंडच्या संघाने बेन स्टोक्सच्या....

Previous Next