border gavaskar trophy 2024

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 ठरली! कर्णधारानं दिलं मोठं अपडेट

नोव्हेंबर 21, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिष्ठित बॉर्डर-गावस्कर मालिकेला सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. दोन्ही देशांमधील ही लोकप्रिय मालिका शुक्रवार (22 नोव्हेंबर) पासून....

Usman-Khawaja-And-Steve-Smith

BGT; “घरच्या मैदानावर फलंदाजी करणे कठीण…” ऑस्ट्रेलिया दिग्गजाचे मोठे वक्तव्य!

नोव्हेंबर 17, 2024

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धेला (22 नोव्हेंबर) पासून सुरूवात होणार आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी पर्थच्या मैदानावर भिडणार....

Virat Kohli Shubman Gill

शुबमन गिलच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार? विराट कोहलीसह ही नावं चर्चेत

नोव्हेंबर 17, 2024

बॉर्डर-गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. आघाडीचा स्टार फलंदाज शुबमन गिलच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं. यामुळे तो 22 नोव्हेंबरपासून....

आर अश्विन मोडू शकतो कपिल देवचा मोठा रेकॉर्ड, फक्त मालिकेत संधी मिळायला हवी!

नोव्हेंबर 17, 2024

आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताच्या गोलंदाजांकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. टीम इंडियानं ही मालिका जिंकून ऑस्ट्रेलियात कसोटी विजयाची हॅट्ट्रिक साधावी, अशी भारतीय चाहत्यांची इच्छा आहे. भारतीय....

वातावरण टाईट! विराट कोहलीच्या फॉर्मवरून गंभीर-पाँटिंगमध्ये तू-तू मैं-मैं

नोव्हेंबर 11, 2024

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यानं अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली. मात्र गंभीर येथेच थांबला नाही.....

Rohit Sharma, Gautam Gambhir

बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी गौतम गंभीरची पत्रकार परिषद, रोहित-विराटबाबत केलं मोठं वक्तव्य!

नोव्हेंबर 11, 2024

बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. टीम इंडियाचे अनेक खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं पत्रकार परिषद घेतली.....

Australia Test Squad

बॉर्डर-गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाचे हे 5 खेळाडू ठरू शकतात भारतासाठी डोकेदुखी

नोव्हेंबर 10, 2024

भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियानं आपला संघ जाहीर केला आहे. या संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे संपूर्ण मालिकेत भारतीय संघासाठी डोकेदुखी....

IND VS AUS; भारताला मिळाला नवा कसोटी सलामीवीर? रोहितच्या जागी करु शकतो ओपनिंग

नोव्हेंबर 7, 2024

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संघ 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळणार आहे. बॉर्डर-गावस्कर कसोटी....

Ricky Ponting

रिकी पाँटिंगची भविष्यवाणी! बॉर्डर-गावस्कर मालिकेत हा भारतीय खेळाडू करेल सर्वाधिक धावा

नोव्हेंबर 6, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेची चर्चा आतापासूनच रंगली आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग....

न्यूझीलंडच्या पराभवानंतर भारताला जाग येईल का? ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने दिले मोठे वक्तव्य

नोव्हेंबर 5, 2024

नुकतेच न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या मालिकेत टीम इंडियाचा 0-3 अशा फरकाने पराभव झाला. या मालिकेत टीम....

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी संघाला मोठा धक्का, अष्टपैलू खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर

ऑक्टोबर 14, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका सुरू होणार आहे. मात्र या मालिकेपूर्वी यजमानांना मोठा धक्का बसला. वास्तविक, संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू....

मोठी बातमी! बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो ‘हिटमॅन’; कारण जाणून घ्या

ऑक्टोबर 10, 2024

भारतीय संघ यावर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. उभय संघांमध्ये 22 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या दृष्टीनं भारतासाठी ही मालिका....