Champions Trophy
1 डासाच्या आयुष्यापेक्षा कमी वेळेत पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या वर्षीच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवत आहे. पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ होता हे खूप लज्जास्पद आहे. संघाने चॅम्पियन्स....
भारतीय संघाचा चॅम्पियन्स ट्रॉफी मधील इतिहास काय सांगतो? कसा आहे आत्तापर्यंतचा रेकॉर्ड!
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचलेला आहे. बांगलादेश व्यतिरिक्त, भारताने पाकिस्तानला देखील हरवले आहे. भारतीय संघ त्यांचा शेवटचा ग्रुप स्टेज सामना न्यूझीलंडविरुद्ध....
सामना रद्द, आता दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी कसा ठरेल पात्र ?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील सातवा सामना म्हणजेच दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (AUS विरुद्ध SA) सामना रद्द घोषित करण्यात आला आहे. रावळपिंडीतील हवामान इतके खराब होते....
दुबईतील पराभवानंतर चाहत्याची भावना – “ICC, भारत-पाकिस्तानला वेगळ्या गटात टाका!”
भारताविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी चाहते खूप निराश झाले आहेत. कोणी टीव्ही फोडत आहे तर कोणी सोशल मीडियाद्वारे आपली निराशा व्यक्त करत आहे. आता....
दुबईत भारतीय संघाला धक्का, पाकिस्तानचा मोठा विजय ,बाबर-रिझवान चमकले
दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तानचा पहिला सामना 2021 च्या टी20 विश्वचषकात झाला होता. पण आता भारताने आता परिस्थिती उलटली आहे. खरं तर, 2021 च्या टी20 विश्वचषकात....
“भारताविरुद्ध जिंकण्यासाठी मोहम्मद रिझवानचा टोटक्याचा प्रयत्न? माळ घेऊन प्रार्थना करूनही पराभव!”
रविवारी (23 फेब्रुवारी) रोजी भारत आणि पाकिस्तान या दोन संघात सामना खेळला गेला. भारतीय संघाने एकतर्फी सामन्यात पाकिस्तानचा 6 विकेट्सनी पराभव केला. दरम्यान, पाकिस्तान संघाचा....
जियो हॉटस्टार वरती ऐतिहासिक क्षण! भारत-पाकिस्तान सामन्याने गाठला 60 कोटी प्रेक्षकांचा नवा उच्चांक
विराट कोहलीच्या शतकी खेळीने भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याला अजूनच रंजक बनविले होते. काही काळ फॉर्मच्या बाहेर असलेल्या विराटने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान विरुद्ध शतकी खेळी केली....
‘AI ने संघ निवडला का?’ पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर माजी खेळाडूंचा संताप, शोएब अख्तर-वसीम अक्रम यांनी फोडले तोंड!
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठीचा पाकिस्तानचा आत्ता पर्यंतचा प्रवास अतिशय लाजिरवाणा आहे. आपल्याच घरच्या मैदानावरती पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात न्युझीलंड विरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. दुसरा सामना....
शाहीनचा रोहितला क्लीन बोल्ड; पत्नी रितिकाच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग
रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध 15 चेंडूत 20 धावांची खेळी केली. 242 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने शुभमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली.....
हार्दिक पांड्याचा विक्रम; भारत-पाकिस्तान सामन्यात चमकदार कामगिरी
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे, ज्यामध्ये हार्दिकने दोन विकेट....
Champions Trophy; कांगारुंचा ऐतिहासिक विजय, इंग्लंडचा बट्याबोळ!
ऑस्ट्रेलियन संघाने शानदार पद्धतीने इंग्लंड संघाचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 351 धावा केल्या, पण जोश इंगलिसच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने....
2 मोठे बदल करून मैदानात उतरू शकतो भारतीय संघ, भारत-पाक सामन्यापूर्वी संघ घेऊ शकतो मोठे निर्णय
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना (23 फेब्रुवारी) रोजी खेळला जाणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आता दोन्ही संघ....
भारत विरुद्ध पाकिस्तान: शेवटच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात कोण चमकले, कोण झाले नामोहरम?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात झालेली आहे. परंतु, रविवारी महासामना होणार आहे. रविवारी (23 फेब्रुवारी) रोजी भारत आणि पाकिस्तान हे संघ समोरासमोर असणार आहेत. दोन्ही....
ऑस्ट्रेलिया-इंग्लंड मध्ये होणाऱ्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हेन मध्ये कोणाला जागा मिळणार?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा चौथा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघात लाहोर येथे खेळला जाणार आहे. हे दोन्ही संघ ग्रुप ब मध्ये सहभागी आहेत.....
शिखर धवनला मिळाली नवी जीवनसाथी? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
बांग्लादेशला 6 षटकांनी हरवून भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची जोरदार सुरुवात केली आहे. मोहम्मद शमीच्या 5 विकेट नंतर फलंदाजीमध्ये शुबमन गिलने शतकी खेळी केली. सामना....




















