Chennaiyin FC vs Kerala Blasters

आयएसएल २०२०: सुपर संडेमधील चेन्नईयन-ब्लास्टर्स सामना गोलशून्य अनिर्णित

—
नोव्हेंबर 29, 2020

गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) सुपर संडेमधील दुसरा सामना नीरस ठरला. त्यात गतउपविजेता चेन्नईयन एफसी आणि केरला ब्लास्टर्स एफसी यांच्यातील सामना....