covid 19
ओमिक्रॉनच्या संकटातही भारताचा आफ्रिका दौरा होणार, सामन्यांची संख्याही ठरली – बीसीसीआय
दक्षिण आफ्रिकेत कोविड-१९ चा नवा व्हेरिएंट, ऑमिक्रॉन व्हेरिएंट सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अगदी क्रिडा क्षेत्रालाही याचा फटका सहन करावा लागला आहे. ओमिक्रॉनमुळे नुकतेच दक्षिण....
ओम्रिकॉनची दहशत, भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी यजमानांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
कोविड-१९ च्या संकटानंतर आता क्रिकेट हळूहळू पूर्वपदावर आले आहे. अशातच दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट, ओम्रिकॉन सापडला असल्याने पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. दक्षिण....
दक्षिण आफ्रिका क्रिकेटला धक्का! कोरोनामुळे ‘या’ संघाने अर्ध्यातच रद्द केली सुरू असलेली वनडे मालिका
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट, ओमरिकॉन व्हेरिएंट सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याचे पडसाद क्रिडा क्षेत्रातही उमटताना दिसत आहेत. शनिवार रोजी (२७ नोव्हेंबर) क्रिकेट दक्षिण....
कोरोनाग्रस्त नटराजनच्या जागी सनरायझर्समध्ये जम्मू-काश्मीरच्या ‘या’ पठ्ठ्याची एन्ट्री, जाणून घ्या त्याची खासियत
इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा टप्पा सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये चालू आहे. या टप्प्यातील चौथा आणि हंगामातील ३३ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स....
ब्रेकिंग! विलियम्सनच्या संघातील ‘हा’ खेळाडू कोरोना संक्रमित, मग दिल्ली-हैदराबाद सामना होणार की नाही?
इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचा दुसरा टप्पा सध्या संयुक्त अरब अमिरातीत सुरू आहे. आतापर्यंत दुसऱ्या टप्प्यातील ३ सामने पार पडले असून चौथा आणि संपूर्ण हंगामातील....
बिग ब्रेकिंग! भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह, इतर ३ सदस्यही विलगीकरणात
द ओव्हल स्टेडियम, लंडन येथे इंग्लंड विरुद्ध भारत संघांमध्ये चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याचा ३ दिवसांचा खेळ झाला असून तिसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ....
सौरव गांगुलीच्या आईला कोरोनाची लागण, बीसीसीआय अध्यक्षाचा अहवालही…
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांची आई निरुपा गांगुली या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. निरुपा यांना....
इंग्लंडमधील स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव, ‘हा’ ५१ वर्षीय दिग्गज आढळला पॉझिटिव्ह
ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न याचा कोविड-१९ चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यानंतर तो आता सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. वॉर्न....
पराभवानंतर धवनसेनेला आणखी मोठा धक्का; चहलसह ‘हा’ खेळाडू पॉझिटिव्ह
नुकतीच तिसऱ्या टी२० सामन्याने भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सांगता झाली आहे. संघातील प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थित शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने टी२० मालिकेतील निर्णायक असा तिसरा टी२०....
ब्रेकिंग! इंग्लंड दौऱ्यातील कोरोना संक्रमित भारतीय खेळाडूचे नाव आले पुढे, पाहा कोण आहे तो?
आज (गुरुवार, १५ जुलै) रोजी इंग्लंड दौऱ्यावरील २३ सदस्यीय भारतीय संघातील २ क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह आढळ्याची बातमी पुढे आली होती. मात्र या संक्रमित क्रिकेटपटूंची नावे....
टोकियो ऑलिम्पिक हॉटेलमध्ये कोविड-१९चा शिरकाव, ७ स्टाफ सदस्यांना संक्रमण
संपूर्ण जगताचे लक्ष लागून असलेली ऑलिम्पिक स्पर्धा यंदा जपानच्या टोकियो शहरात पार पडणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात येत होती.....
इंग्लंडमधील २ भारतीय क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह, पाहा पहिली कसोटी खेळणार की नाही?
भारताचा वरिष्ठ संघ मागील एका महिन्यापासून इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंड दौऱ्यावर सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळल्यानंतर पाहुण्या भारताला इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका....
ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा पुन्हा एकदा पुढाकार, ‘या’ प्रकारे करणार भारताला मदत
सध्या भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. त्यामध्ये अनेक लोकांचे बळी गेले आहेत. यूनिसेफ भारताला कोरोनापासून बचावसाठी मदत करत आहेत. यूनिसेफ दुसऱ्या....
कोरोनाविरुद्धच्या लढाईत युवराज सिंगचाही हातभार; राबवणार ‘हा’ मोठा उपक्रम
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याचा जबरदस्त फटका भारताला ही बसला आहे. त्यामुळे,सामान्य नागरिकांसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूही मदत करण्यासाठी पुढे आले होते. या महान कार्यात....
भारतीय संघाला बसणार फटका? ‘या’ दिग्गज गोलंदाजाला कोरोनाची लक्षणे; रिपोर्ट्सची प्रतिक्षा
भारतात कोरोनाने गेल्या दीड वर्षापासून विळखा घातला आहे. याचा फटका सामन्यमाणसापासून ते मोठमोठ्या सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनाच बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार देखील सध्या....



















