cricket information in marathi
हर्षल पटेलमुळे विराट कोहलीला झाली दुखापत, स्वत: सांगितले मुंबईविरुद्ध खेळताना काय घडले होते?
आयपीएल्या दुसऱ्या टप्प्यात २६ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सामना पार पडला होता. यामध्ये आरसीबीने मुंबईवर ५४ धावांनी विजय मिळवला होता. या....
चौकार वा षटकार होता निश्चित, इतक्यात मुस्तफिजुरने सीमारेषेवर अडवला चेंडू अन् बनला ‘सुपरहिरो’
बुधवारी (२९ सप्टेंबर) आयपीएलच्या मैदानात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यात राजस्थानला आरसीबीने सात विकेट्स राखून पराभूत केले.....
युझवेंद्रने राजस्थानच्या फलंदाजांचा उडवला धुव्वा, पत्नी धनश्रीचा आनंद अनावर; फोटोंनी वेधले लक्ष
आयपीएल २०२१ च्या ४३ व्या सामन्यासाठी राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांचा आमना सामना झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ७ विकेट्स राखून राजस्थान....
रोहितसारखा दिसणारा व्यक्ती पाकिस्तानात पितोय सरबत; फोटोने वेधले सोशल मीडियाचे लक्ष
भारतीय संघाचा उपकर्णधार आणि मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार सध्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी यूएईमध्ये आहे. मात्र, अशाताच तो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. यामागचे....
वनडे क्रमवारी: मिताली राजने गमावला अव्वल क्रमांकाचा ताज, पण झूलन गोस्वामीची मोठी झेप
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी ताजी महिला वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने मंगळवारी(२८ सप्टेंबर) आयसीसी एकदिवसीय क्रमवारीमधील पहिले स्थान गमावले आहे.....
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावाजलेले तीन भारतीय दिग्गज, जे आयपीएलमध्ये ठरले फ्लॉप
आयपीएलला जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग मानले जाते. या स्पर्धेत भारतातील आणि विदेशातील अनेक खेळाडूंना खेळताना पाहिले गेले आहे. देशातील युवा खेळाडूंना आयपीएलच्या माध्यमातून त्यांच्या....
इंजमाम-उल-हक यांना हृदयविकाराचा झटका, सचिन तेंडुलकरकडून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा
पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज इंजमाम उल हक यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना ह्रदयविराकाराचा झटका आला आहे आणि दवाखान्यात दाखल केले गेले....
सौरव गांगुलीला कोलकाता उच्च न्यायालयाचा दणका; जमीन वाटप प्रकरणात सुनावला आर्थिक दंड
भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर कोलकाता उच्च न्यायालयाने आर्थिक दंड ठोठावला आहे. गांगुली यांच्यासोबतच न्यायालयाने बंगाल सरकार आणि गृहनिर्माण महामंडळावरही दंड....
आधीच संधी मिळत नसलेल्या कुलदीपच्या वाढल्या अडचणी, आयपीएलसह ‘या’ स्पर्धेलाही मुकण्याची शक्यता
आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सला मोठा झटका मिळाला आहे. यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात केकेआरच्या महत्वाच्या गोलंदाजाला दुखापत झाली आहे. संघाचा फिरकी....
‘मला त्याची पाकिस्तानातच बेईज्जती करायची होती’, कैफने सांगितलं कशी केली अख्तरची फजिती?
क्रिकेट जगतातील दोन कट्टर विरोधी संघांचा विचार केला तर सर्वांच्या डोळ्यासमोर दोन संघांची नावे येतात, एक भारत आणि दुसरा पाकिस्तान. या दोन देशांमध्ये अनेकदा रोमांचक....
सनरायझर्सच्या विजयाचा नायक ठरलेल्या रॉयची सामनावीर ठरल्यानंतर भावुक प्रतिक्रिया, म्हणाला…
आयपीएल २०२१ चा ४० वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान राॅयल्स या संघांमध्ये पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान राॅयल्सवर सात विकेट्स राखून विजय....
श्रेयसची होणार विश्वचषकासाठीच्या संघात एन्ट्री? बीसीसीआय सूत्राकडून सुतोवाच
आगामी टी २० विश्वचषकसाठी भारतीय संघाची घोषणा आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू होण्याआधी झाली आहे. या संघात ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्यासारख्या खेळाडूंचा....
इंग्लंडची ‘सिक्स हिटिंग मशीन’ युएईत पुरती फ्लॉप; बनतेय राजस्थानच्या पराभवाचे कारण
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात ४० वा सामना सोमवारी (२७ सप्टेंबर) खेळला गेला. या सामन्यात राजस्थान राॅयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ एकमेकांसमोर होते. या....
पतीला पाठिंबा देण्यासाठी रितिका अन् धनश्रीची मुंबई-बेंगलोर सामन्यास हजेरी, डिविलियर्सची पत्नीही कॅमेरात कैद
आयपीएल २०२१ मधील ३९ वा सामना रविवारी (२६ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात पार पडला. आरसीबीने या सामन्यात ५४ धावांनी विजय मिळवला....




















