cricket information in marathi
अरे, हे काय झालं? शोएब मलिकला अडवता आला नाही साधा चेंडू, गप्टिलला फुकटात दिल्या ४ धावा
टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये मंगळवारी (२६ ऑक्टोबर) पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पार पडला. हा सामना शारजाह क्रिकेट स्टोडियमवर खेळला गेला. पाकिस्तानने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक....
कमी पण तितकेच समर्पक शब्द, मोहम्मद शमीवर पातळी सोडून टीका करणाऱ्यांना बीसीसीआयने सुनावलं
टी-२० विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. यापूर्वी पाकिस्तानने टी२० विश्वचषकात भारताला एकदाही पराभूत केले नव्हते, मात्र यावर्षी त्यांनी भारताचा हा....
‘वेस्ट इंडिज संघ येथे फिरायला आलाय’; माजी भारतीय खेळाडूची जहरी टीका
टी२० विश्वचषकातील १४ व्या सामन्यात शनिवारी (२३ ऑक्टोबर) इंग्लंडने वेस्ट इंडीजचा दारुण पराभव केला होता. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला....
‘ऑस्ट्रेलिया संघ स्टोक्सला घाबरतो’
इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स बऱ्याच दिवसांनंतर मैदानावर खेळताना दिसणार आहे. आगामी ऍशेस मालिकेपूर्वी त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. अशातच आता इंग्लंडचे माजी कर्णधार....
सेहवाग आणि गंभीरने केलेल्या ‘त्या’ ट्वीटमुळे नाराज झाला पाकिस्तानचा माजी कर्णधार; म्हणाला…
टी-२० विश्वचषकात रविवारी (२४ ऑक्टोबर) पाकिस्तानने भारताला १० विकेट्स राखून मोठ्या फरकाने पराभूत केले. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा पाकिस्तानने भारताला विश्वचषकात पराभुत केले. भारतीय....
मोहम्मद शमीला मास्टर-ब्लास्टरकडूनही मिळाले समर्थन; सचिन म्हणाला, ‘जेव्हा भारताला सपोर्ट करतो, तेव्हा…’
रविवारी (२४ ऑक्टोबर) पार पडलेल्या भारत आणि पाकिस्तान संघातील सामन्यात पाकिस्तानने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघातील बहुतांश खेळाडूंचे प्रदर्शन खूपच खराब राहिले. विशेषत:....
बेन स्टोक्स परत येतोय! ‘या’ मोठ्या स्पर्धेत इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळताना दिसणार
आगामी काळात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये ऍशेस मालिका खेळली जाणार आहे. यापूर्वी चाहत्यांसाठी एक आनंदची बातमी समोर आली आहे. मागच्या काही काळापासून क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती....
‘या’ पाच प्रमुख कारणांमुळे विश्वचषकात पहिल्यांदाच पाकिस्तानने केला भारताचा पराभव
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टी-२० विश्वचषकात रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक सामना पार पडला. पाकिस्तानने या सामन्यात १० विकेट्स राखून मोठा विजय....
भारताच्या तीन महत्त्वाच्या विकेट्स घेणाऱ्या शाहीन आफ्रिदीचा काय होता ‘मास्टरप्लॅन’? स्वत:च केलाय खुलासा
भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर विरोधी संघांमध्ये टी-२० विश्वचषकात रविवारी (२४ ऑक्टोबर) आमना सामना झाला. या सामन्यात विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताला पराभूत केले....
भारताला आफ्रिदी नडला! रोहित, राहुल अन् विराटच्या विकेट घेत दिले मोठे धक्के, पाहा व्हिडिओ
रविवारी (२४ ऑक्टोबर) टी-२० विश्वचषकात सुपर १२ फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना पार पडला. या सामन्याची चाहते मागच्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत....
पाकिस्तानविरुद्ध विराटची बॅट तळपतेच! विश्वचषकात ‘असा’ पराक्रम करणारा कोहली जगातील पहिलाच क्रिकेटर
टी-२० विश्वचषक २०२१ च्या सुपर १२ फेरीत रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान सामना पार पडला. या सामन्यासाठी चाहते मागच्या काही दिवसांपासून वाट पाहत होते.....
बुमराहला भारताचा सर्वात यशस्वी टी२० गोलंदाज बनण्याची संधी, फक्त करावे लागेल ‘हे’ काम
भारतीय क्रिकेट संघ सध्या टी-२० विश्वचषकासाठी यूएईमध्ये आहे. भारतीय संघासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या युजवेंद्र चहलला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात सामील केले गेले नाही.....
‘हार्दिक माझी पहिली पसंती’, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटरचे पांड्याला समर्थन
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने रविवारी (२४ ऑक्टोबर) होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यासाठी हार्दिक पांड्याला त्याची पहिली पसंती दिली आहे. सेहवागच्या मते हार्दिक गोलंदाजी....




















