cricket latest updates in Marathi

Joe-Root

कर्णधार म्हणून फ्लॉप, पण फलंदाज म्हणून सुपरहिट! ‘हा’ कारनामा करणारा जो रूट तिसराच फलंदाज

—
डिसेंबर 28, 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर पार पडला. या....

england ashes team

इंग्लंडने मोडला त्यांचाच नकोसा कसोटी विक्रम, १४४ वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदा पन्नास ‘डक’चा आकडा पार

—
डिसेंबर 28, 2021

मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड  (Australia vs England) यांच्यातील तिसरा कसोटी सामना पार पडला. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली....

Australia

बॉक्सिंग डे कसोटी जिंकून ऑस्ट्रेलिया कसोटी चॅम्पियनशीप गुणतालिकेत ‘नंबर वन’; भारत ‘या’ क्रमांकावर

—
डिसेंबर 28, 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ऍशेस मालिकेचा (Ashes series) थरार सुरू आहे. या मानाच्या समजल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत आतापर्यंत ऑस्ट्रेलिया....

England

ऍशेस मालिका तर गमावलीच, पण इंग्लंडने ‘या’ नकोशा विक्रमात केली बांगलादेशची बरोबरी

—
डिसेंबर 28, 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ऐतिहासिक ऍशेस मालिका (Ashes series) सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर पार पडला.....

harbhajan

तब्बल १४४ वर्षांच्या इतिहासात केवळ भज्जीनेच केलाय हा विक्रम; १० वर्षात कोणी पोहचले नाही आसपास

—
डिसेंबर 28, 2021

भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज हरभजन सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. तब्बल २३ वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर त्याने अखेर निवृत्ती जाहीर केली आहे. या निर्णयानंतर अनेक....

anderson-catch-try

इंग्लंडच्या ३९ वर्षीय खेळाडूची कमाल ! सूपरमॅन स्टाईलमध्ये केला झेलाचा ‘अविश्वसनीय’ प्रयत्न

—
डिसेंबर 28, 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Austrelia vs England) या दोन्ही संघांमध्ये ऍशेस मालिकेतील (Ashes series) तिसरा कसोटी सामना मेलबर्नमध्ये सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया....

Rory Burns and Haseeb Hameed

इंग्लंडचे सलामीवीर २०२१ वर्षात सुपरफ्लॉप! नको असलेल्या विक्रमाच्या यादीत गाठले अव्वल स्थान

—
डिसेंबर 27, 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ॲशेस मालिका (Ashes Series) सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरू आहे.....

Team India

…म्हणून भारतीय खेळाडूंनी पाळले मौन, तर साऊथ आफ्रिकन क्रिकेटर्सने दंडावर बांधली काळी पट्टी

—
डिसेंबर 27, 2021

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला जोरदार प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला रविवारपासून (२६ डिसेंबर) प्रारंभ....

Ravi Shastri

“वनडे आणि कसोटी संघासाठी वेगवेगळे कर्णधार असणे योग्य”, रवी शास्त्रींची मोठी प्रतिक्रिया

—
डिसेंबर 27, 2021

काही दिवसांपूर्वी विराट कोहली याला( Virat Kohli) भारतीय वनडे संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले होते आणि ही जबाबदारी रोहित शर्मा याला (Rohit Sharma) देण्यात आली....

mayank-kl

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काय होती राहुल-मयंक यांची रणनिती? स्वतः सलामीवीराने केला खुलासा

—
डिसेंबर 27, 2021

रविवारपासून (२६ डिसेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी....

Ajinkya Rahane

Video: अजिंक्य रहाणे फलंदाजी करताना वारंवार करत होता ‘या’ मंत्राचा जप, कॅमेऱ्यात झाले कैद

—
डिसेंबर 27, 2021

सेंच्युरियनच्या (Centurion) मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना....

KL Rahul

शतक एक विक्रम अनेक!! केएल राहुलने शतकी खेळीसह केले ‘हे’ विक्रम नावावर; सचिन-कोहलीच्या पंक्तीत स्थान

—
डिसेंबर 27, 2021

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला रविवार (२६....

Team India World Cup

विश्वचषक २०११ विजेत्या खेळाडूंची स्वाक्षरी असलेल्या बॅटवर तब्बल ‘इतक्या’ लाखांची बोली; वॉर्नरच्या जर्सीला सर्वाधिक किंमत

—
डिसेंबर 27, 2021

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी(MS Dhoni) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी विश्वचषक २०११ स्पर्धेचे जेतेपद पटकावले....

bhajji

राजकारणाच्या पिचवर उतरणार का हरभजन? स्वतः दिले उत्तर; म्हणाला…

—
डिसेंबर 25, 2021

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज हरभजन सिंग याने शुक्रवारी (२४ डिसेंबर) क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तब्बल २३ वर्ष भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर अखेर त्याने आंतरराष्ट्रीय....

harbhajan

हरभजन म्हणतोय, “२३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील ‘तो’ क्षण अमूल्य”

—
डिसेंबर 25, 2021

भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज हरभजन सिंगने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. या २३ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.....

Previous Next