cricket latest updates in Marathi
पाकिस्तानशी दोन हात करण्यास ‘यंग इंडिया’ सज्ज! विश्वचषकातील पराभवाची परतफेड करण्याची सुवर्णसंधी
काही दिवसांपूर्वी आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही बलाढ्य संघ आमनेसामने होते. परंतु विराट कोहलीच्या....
शास्त्री गुरूजी म्हणतायेत, “सट्टेबाजी कायदेशीर करा”
काही दिवसांपूर्वी आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा ठरली. मुख्य....
पुजाराला आला टीम मॅनेजमेंटचा खास मैसेज, रोहितच्या अनुपस्थित दिली ‘मोठी जबाबदारी’
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (india tour of South Africa) या दोन्ही संघांमध्ये लवकरच ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना....
कोणी टॉप तर कोणी फ्लॉप! दक्षिण आफ्रिकेत पदार्पण केलेले सात भारतीय कसोटीवीर
येत्या २६ डिसेंबर पासून भारत आणि दक्षिण (India vs South Africa) या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी आणि....
क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा होणार जयसूर्याचा जयजयकार! ‘या’ स्पर्धेतून करतोय पुनरागमन
येत्या काही दिवसात भारतात इंडियन प्रीमियर लीग २०२२(indian premier league 2022) स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत युवा फलंदाज चमकदार कामगिरी करताना दिसून येतील.....
समालोचक की प्रशिक्षक? काय आहे रवी शास्त्रींचा फ्युचर प्लॅन? स्वतः दिले उत्तर
काही महिन्यांपूर्वी यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेत भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली होती. ही स्पर्धा माजी भारतीय....
कपिल पाजींनंतर सर्वोत्तम वेगवान गोलंदाज बनण्याची ईशांतकडे संधी
भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही बलाढ्य संघ लवकरच आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. मालिकेतील पहिला....
शुबमन गिल म्हणतोय, “मला ‘त्या’ आयपीएल संघात खेळायला आवडेल”
येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२(Indian premier league 2022) स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी खेळाडूंचा मेगा लिलाव पार पडणार आहे. ज्यामध्ये....
अश्विन-शास्त्री वाद एक पाऊल पुढे! माजी प्रशिक्षक म्हणतायेत, “अश्विनला वाईट वाटल्याचा आनंद”
सध्या भारतीय क्रिकेटमध्ये काही आलबेल दिसत नाही. मागील जवळपास महिनाभरापासून बीसीसीआय आणि विराट कोहली हा वाद रंगत आहे. त्याच वेळी काही दिवसांपूर्वी भारताचा अनुभवी फिरकीपटू....
“आता बस…” म्हणत बांगलादेशच्या दिग्गजाने दिले निवृत्तीचे संकेत
शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) हा बांगलादेश संघाचा दिग्गज खेळाडू आहे. त्याने गेली अनेक वर्ष बांगलादेश संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे.फलंदाजी असो किंवा गोलंदाजी,....
अविष्का फर्नांडोचा ‘फायनल धमाका’! जाफना किंग्स सलग दुसऱ्यांदा लंका प्रीमियर लीगचे ‘चॅम्पियन’
श्रीलंकेतील सर्वात मोठी टी२० लीग स्पर्धा ‘ लंका प्रीमियर लीग २०२१’ स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी (२३ डिसेंबर) पार पडला. या सामन्यात गॅले ग्लॅडिएटर्स आणि जाफना....
भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट संबंधांना तीन दशके पूर्ण; दोन्ही बोर्ड करतायेत खास तयारी
येत्या २६ डिसेंबर पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका (india vs south africa) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ३....
सेंच्युरियन कसोटीत रिषभ पूर्ण करणार सर्वात वेगवान शतक? धोनीला टाकणार मागे?
येत्या २६ डिसेंबर पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका(india vs south africa) या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे....
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘या’ पंचरत्नावर असेल सर्वांची नजर
येत्या २६ डिसेंबर पासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि....
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड म्हणतेय, “जेव्हा वाटेल तेव्हा भारतात निघून जा…”; काय आहे कारण?
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये लवकरच ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही....




















