cricket

टीव्हीवर नाही तर कुठे दिसणार भारत-झिम्बाब्वे मालिका? मोबाईलवर लाईव्ह पाहण्यासाठी करावं लागेल नवीन अ‍ॅप डाउनलोड

—
जुलै 21, 2026

कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी दाखल झाला आहे. आयर्लंड आणि इंग्लंडच्या निराशाजनक दौऱ्यांनंतर, भारतीय क्रिकेट संघ आता झिम्बाब्वेविरूद्ध टी20 मालिकेसाठी सज्ज....

भारतीय अभिनेत्रीसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर जेकब बेथेलने सोडले मौन; म्हणाला…

—
जुलै 21, 2026

​इंग्लंडचा स्टार क्रिकेटर जेकब बेथेल भारतीय अभिनेत्री आध्या आनंदला डेट करत आहे. आयपीएल 2026 नंतर या चर्चांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. दोघांचे फोटो खूप....

IND vs ZIM: जिम्बाब्वेविरुद्ध श्रेयस अय्यरची मोठी परीक्षा! जिम्बाब्वेला हलक्यात घेणं पडणार महागात

—
जुलै 21, 2026

टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये (Team india vs England) नुकतीच वनडे मालिका खेळण्यात आली ज्यामध्ये टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आता भारत आणि जिम्बाब्वे (IND....

2027 विश्वचषकासाठी भारत-इंग्लंडसह 8 संघ पात्र; दोन वेळचा विश्वविजेता संघ स्पर्धेतून बाहेर!

—
जुलै 21, 2026

अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2027 वनडे वर्ल्ड कपच्या पात्रतेसाठी (क्वालिफिकेशन) 30 सप्टेंबर 2026 ही अंतिम तारीख (कट-ऑफ डेट) निश्चित केली आहे. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका,....

स्पेनच्या वर्ल्डकप विजयाच्या आनंदावर विरजण; जल्लोषादरम्यान अपघातात 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू!

—
जुलै 20, 2026

स्पेनने १६ वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेरीस फिफा विश्वचषकावर पुन्हा एकदा आपलं नाव कोरलं. गतविजेत्या अर्जेंटिनाचा पराभव करत स्पेनने वर्ल्डकपवर नाव इतिहास घडवला. मात्र, या जल्लोषाला....

रोहित शर्माच्या एका शतकाने वाढवली त्याची क्रिकेट कारकीर्द; ‘हिटमॅन’ आता आंतरराष्ट्रीय सामना कधी खेळणार?

—
जुलै 20, 2026

​रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे, अशा प्रकारच्या चर्चांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून चांगल्याच बातम्या गाजवल्या. खरं तर रोहितच्या बॅटमधून मोठी खेळी येत नव्हती, म्हणूनच....

“वर्ल्ड कपमध्ये 11 सामने कसे खेळणार?”, इंग्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर शुभमन गिलचा तिखट सवाल

—
जुलै 20, 2026

रविवारच्या तिसऱ्या एकदिवसीय (ODI) सामन्यात भारतीय संघाला 27 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. मालिकेतील पहिला सामना जिंकूनही टीम इंडिया ही मालिका 1-2 अशी हरली. या....

मैदानावरील पराभवानंतर कॅप्टन गिलला आणखी एक मोठा झटका! जाणून घ्या नेमकं प्रकरण

—
जुलै 20, 2026

भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलच्या (Shubman gill Under captaincy team india) नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका हरला आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारताला फक्त....

लॉर्ड्सच्या मैदानावर ऐतिहासिक कामगिरी करणारा इंग्लंड जगातील पहिलाच संघ; भारतीय गोलंदाजांचा धुव्वा उडवत केला विश्वविक्रम

—
जुलै 19, 2026

क्रिकेटच्या पंढरीत इंग्लंड संघाने ऐतिहासिक धावसंख्या उभारली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना खेळवला जात आहे. या सामन्याची....

IND vs ENG: लॉर्ड्सवर डकेटने रचला इतिहास! या दिग्गजाचा 47 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत केली ऐतिहासिक खेळी

—
जुलै 19, 2026

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड संघात लॉर्ड्सच्या मैदानावर तिसरा वनडे सामना खेळला जात आहे. यामध्ये इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने (Ben Duccket Century) क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या....

फिफा वर्ल्ड कपच्या बक्षीस रकमेचा आकडा चक्रावून सोडणारा, विजेत्यावर होणार पैशांचा पाऊस; वाचा कोणाच्या पदरात किती रक्कम पडणार

—
जुलै 19, 2026

फिफा विश्वचषक 2026चा अंतिम सामना (फायनल) आज रात्री 12:30 वाजल्यापासून अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात खेळवला जाणार आहे. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाचा संघ सलग दुसरे जेतेपद....

नाईट रायडर्सने मारली MLC 2026 वर मोहोर, सुनील नरेन फायनलचा हिरो; शाहरुख खानकडून खास शैलीत अभिनंदन

—
जुलै 19, 2026

मेजर लीग क्रिकेट २०२६ चे जेतेपद लॉस एंजिल्स नाईट रायडर्सने पटकावले आहे. संघाने अंतिम सामन्यात वॉशिंग्टन फ्रीडमचा १ धावेने पराभव केला. १६४ धावांचा बचाव करताना....

रोहितच्या फॉर्मबद्दल कोणतीही चिंता नाही! निवृत्तीच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षक मॉर्केल नेमकं काय म्हणाले?

—
जुलै 18, 2026

टीम इंडिया आणि इंग्लंड (Team india vs England 3rd Odi) यांच्यातील वनडे मालिकेचा शेवटचा सामना 19 जुलै रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्याआधी....

IND vs ENG: तिसऱ्या वनडेपूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय! भारतीय संघात ‘या’ अष्टपैलू खेळाडूची एन्ट्री

—
जुलै 18, 2026

भारत विरुद्ध (IND vs ENG) इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयने (BCCI) अधिकृत घोषणा करून स्पष्ट केले आहे....

IND vs ENG: लॉर्ड्सच्या मैदानावर विराटचा संघर्ष कायम! जाणून घ्या मागच्या 9 डावांचा रेकॉर्ड काय सांगतो?

—
जुलै 18, 2026

टीम इंडिया आणि इंग्लंड (Team india vs England) यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. दोन्ही संघ शेवटचा सामना जिंकून मालिका आपल्या....

Previous Next