Cricketer born in India
भारतात जन्मलेला, पण इंग्लंडकडून खेळलेला ‘तो’ क्रिकेटर १०० कसोटी खेळणारा बनला होता जगातील पहिलाच खेळाडू
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजपर्यंत ७० खेळाडूंनी १०० किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने तर २०० कसोटी सामने खेळण्याचाही कारनामा केला.....






