CSK vs SRH

IPL मध्ये पहिल्यांदाच घडलं ‘हा’ आश्चर्य, पॅट कमिन्सने रचला इतिहास!

शुक्रवारी झालेल्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला 8 चेंडू शिल्लक असताना 5 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह, सनरायझर्स ...

फ्री हिटवर फलंदाजला अपयश, काव्या मारनचा आक्रोश, अशी रिअ‍ॅक्शन कधीच पाहिली नसेल! VIDEO VIRAL

सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन जवळजवळ प्रत्येक सामन्यात तिच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचते. स्टँडमध्ये सामना पाहत असताना, काव्या प्रत्येक चौकार, षटकार आणि विकेटचा ...

CSK vs SRH: हैदराबादने चेपॉकमध्ये रचला इतिहास, चेन्नईचा वारसा संपला?

आयपीएल 2025चा 43वा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हैदराबाद संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला. ...

IPL इतिहासात 5व्यांदा घडलं असं; ‘ही’ ओपनिंग जोडी ठरली रेकॉर्ड बुक चा हिस्सा

चेन्नई सुपर किंग्ज त्यांच्या घरच्या मैदानावर एमए चिदंबरम स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आयपीएल 2025 चा सामना खेळले, ज्यामध्ये त्यांना नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची ...

‘हा’ खेळाडू ठरला चेन्नईच्या पराभवाचा खलनायक; कोटींच्या मोबदल्यात दिली फक्त फसवणूक

चेन्नईला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्जचा बालेकिल्ला असलेले चेपॉक स्टेडियम आता त्यातून बाहेर पडत आहे आणि चेन्नई ...

चेन्नईची प्लेऑफमधून जवळपास एक्झिट, एमएस धोनीच्या डोळ्यांतून ओसंडलं दुःख

चेन्नई सुपर किंग्ज संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर म्हणजेच चेन्नईमध्ये आणखी एक पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नई अजूनही प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. पण आता फक्त ...

IPL च्या इतिहासात दुसऱ्यांदा CSK च्या नशिबी ‘अशी’ शोकांतिका; संघाचं निघालं दिवाळं

चेन्नईचे चेपॉक क्रिकेट स्टेडियम हे चेन्नई सुपर किंग्जचे होम ग्राउंड आहे. त्यांनी येथे नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. परंतु चालू हंगामात, हे पूर्णपणे बदललेले ...

CSKसाठी ‘हा’ खेळाडू ठरला नाईटमेयर, हैदराबादचा सोपा विजय!

आयपीएल 2025च्या 43व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह, हैदराबादने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत, तर दुसरीकडे, प्लेऑफमध्ये ...

SRH vs CSK: हैदराबादच्या गोलंदाजीसमोर चेन्नई संघ ढेपाळला! हैदराबादसमोर 155 धावांचे आव्हान

यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL 2025) 43वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद (CSK vs SRH) संघात खेळला जात आहे. दरम्यान दोन्ही संघ चेपाॅक ...

CSK vs SRH: चेपॉकची खेळपट्टी कोणाला साथ देईल? जाणून घ्या संपूर्ण समीकरण

आयपीएल 2025 स्पर्धेतील 43 वा सामना आज म्हणजेच 25 एप्रिल रोजी एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील सनरायझर्स हैदराबाद दोन्ही ...

CSK vs SRH : कोण मारणार बाजी? पाहा कोणाचं पारडं जड

आयपीएल 2025 चा 43 वा लीग सामना 25 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सीएसके संघाचे होम ग्राउंड असलेल्या एम चिदंबरम ...

Captain Ruturaj Gaikwad

ऋतुराज गायकवाडची दुखापत चेन्नईचं संकट वाढवणार? आयपीएल 2024 मधून बाहेर होणार का सीएसकेचा कर्णधार?

आयपीएल 2024 चा 46 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात सीएसकेनं 78 धावांनी ...

हैदराबादचे ‘बिग हिटर्स’ सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी, घरच्या मैदानावर चेन्नईचा 78 धावांनी विजय

आयपीएल 2024 च्या 46व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जसमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान होतं. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. चेन्नईनं या सामन्यात हैदराबादचा 78 ...

हैदराबादविरुद्ध ‘नर्व्हस नाईंटी’चा बळी ठरला ऋतुराज गायकवाड, अवघ्या 2 धावांनी हुकलं हंगामातील दुसरं शतक

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शानदार खेळी खेळली. त्याचं या हंगामातील दुसरं शतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. गायकवाड 54 चेंडूत 98 ...

Captain Ruturaj Gaikwad

चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव; कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणतो, ‘सामना इथे फिरला..’ । CSK vs SRH

चेन्नई सुपर किंग्ज संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. त्यापैकी पहिल्या दोन सामन्यात दणदणीत विजय संपादित केलाय, तर मागील सलग दोन सामन्यात ...