David Warner

Sourav-Ganguly-And-Ricky-Ponting

आयपीएल 2024मध्ये कोण होणार दिल्ली कॅपिटल्सचा कोच? संघमालकानेच केले स्पष्ट

—
जून 15, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 हंगाम दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खास ठरला नव्हता. संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याच्या खांद्यावर होती. दिल्ली गुणतालिकेत....

Australia Test Team

आयसीसीच्या मानाच्या तिन्ही ट्रॉफी उंचावणारे ऑसी पंचरत्न! स्वतः आयसीसीने शेअर केली पोस्ट

—
जून 12, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021-23चे विजेतेपद ऑस्ट्रेलियन संघाने पटकावले. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना बुधवारी (7 जून) लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर सुरू झाला आणि रविवारी (11 जून) हा....

Marnus labhuchagne

उठ लाबूशेन जागा हो..! विकेट गेली वॉर्नरची पण झोप उडाली लाबूशेनची, मजेशीर व्हिडिओ तूफान व्हायरल

—
जून 9, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना चांगराच रंगात आला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यात पहिल्या डावानंतर ऑस्ट्रेलिया 173 धावांनी आघाडीवर आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी....

indian team wtc final

ऑस्ट्रेलियाला हरवायचे असेल तर भारतीय संघाला दाखवावी लागेल 20 वर्षांपुर्वीची जादू… वाचा सविस्तर

—
जून 9, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने आहेत. लंडनमधील ओव्हल मैदाणावर 7 जूनपासून विजेतेपदाचा सामाना खेळला जात आहे. दोन दिवसाच्या आकडेवारीकडे पाहिले तर....

Rohit Sharma DRS

डीआरएस घ्यावा तर ‘असा’, WTC फायनलमध्येही रोहित शर्माने दाखवला खोडसाळपणा

—
जून 7, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जात आहे. उभय संघांतील ही लढत बुधवारी (7 जून) लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर सुरू झाली.....

Marnus-Labuschagne-wtc

WTC Final: मार्नस लाबुशेनने हवेतच सोडली बॅट, मोहम्मद सिराजचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

—
जून 7, 2023

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने प्रथमच आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ओव्हलमध्ये हा संघ भारतासोबत खेळेल. तसेच, या सामन्यात भारताने टॉस जिंकला आणि गोलंदाजी....

David-Warner-And-Rahul-Dravid

वॉर्नरच्या ताकदीची द्रविडलाही जाणीव; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडण्यापूर्वी म्हणाला, ‘त्याला आऊट करणे…’

—
जून 6, 2023

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होण्यास आता फक्त 1 दिवस शिल्लक आहे. 7 जूनपासून सुरू होणाऱ्या या सामन्यापूर्वी दोन्ही....

Axar-Patel

‘पाँटिंग, गांगुली अन् वॉटसन असूनही अक्षरला संधी मिळाली नाही’, IPL संपल्यानंतर आली मोठी प्रतिक्रिया

—
जून 4, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत सर्वात खराब कामगिरी करणारा संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्स होय. दिल्ली संघ हंगामातून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला होता. संघाकडे चांगले....

Yashasvi Jaiswal

IPL 2023मध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडणारे 10 धुरंधर, 6 भारतीयांचा समावेश

—
मे 22, 2023

इंडियन प्रीमियर लीग 2023 आपल्या शेवटच्या टप्पात दाखल झाली आहे. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे चार संघ प्लेऑफ....

David Warner

‘शीला की जवानी’गाण्यामुळे टिकटॉकवर फेमस झाला वॉर्नर, ऑस्ट्रेलियन सलामीवीराने स्वतः काढली आठवण

—
मे 21, 2023

इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये दिल्ली कॅपिटल्सने शनिवारी (20 मे) आपला शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळला. गुणतालिके दिल्ली संघ 9 व्या क्रमांकावर असून शनिवारी त्यांना....

David Warner

वॉर्नरच्या संघासाठी निराशाजनक ठरली आयपीएल 2023, पण कर्णधाराने विराटला पछाडत नावावर केला मोठा विक्रम

—
मे 21, 2023

इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रदर्शन खूपच सुमार राहिले. शनिवारी (20 मे) दिल्लीला हरवून चेन्नई सुपर किंग्ज संघ प्लेऑफमध्ये पोहोचला. सीएसकेने हा सामना 77....

Shikhar-Dhawan-Record

IPLमध्ये धवनचा भीमपराक्रम! 16 वर्षात कुणालाच न जमलेली कामगिरी दाखवली करून, विराट-रोहितलाही पछाडलं

—
मे 20, 2023

शुक्रवारी (दि. 19 मे) धरमशाला येथे पार पडलेल्या आयपीएल 2023च्या 66व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध पंजाब किंग्स संघाला 4 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. हा सामना....

Khaleel-Ahmed

IPL Breaking : 5 वर्षांनंतर घडला मोठा विक्रम! खलील अहमदने करून दाखवली भल्याभल्यांना न जमलेली कामगिरी

—
मे 17, 2023

धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या आयपीएल 2023च्या 64व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज खलील अहमद याने खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. या आयपीएल हंगामात....

David Warner Shikhar Dhawan

धवनने नाणेफेकीत मारली बाजी! वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली करणार प्रथम फलंदाजी

—
मे 17, 2023

इंडियन प्रीमियर लीग 2023 शेवटच्या टप्प्यात आली आहे. हंगामातील 64वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. हरमशाला स्टेडियमवर खेळला जाणारा हंगामातील....

MS-Dhoni

लय भारी! ऑस्कर विजेत्या The Elephant Whisperers टीमला भेटला धोनी, गिफ्ट म्हणून दिली ‘ही’ खास वस्तू

—
मे 11, 2023

सध्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा हंगाम जोमात सुरू आहे. या स्पर्धेत अनेक विक्रमांचे मनोरे रचले जात आहेत. तसेच, प्रत्येक चाहता आपल्या आवडत्या संघाला आणि....

Previous Next