David Warner

Mitchell-Marsh

हो-हो, नाही-नाहीच्या नादात विस्फोटक फलंदाज 5 धावांवर तंबूत, रहाणेने केलेल्या Runoutचा व्हिडिओ पाहाच

—
मे 11, 2023

बुधवारी (दि. 10 मे) चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल 2023चा 55वा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने 27....

David-Warner

‘आम्ही पॉवरप्लेमध्येच हारलो, आमचे फलंदाज दुर्दैवी…’, CSKकडून दारुण पराभव होताच वॉर्नरचे मोठे भाष्य

—
मे 11, 2023

आधीच गुणतालिकेत तळात असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाला बुधवारी (दि. 10 मे) मोठा धक्का बसला. आयपीएल 2023च्या 55व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघ....

CSK-vs-DC

चेपॉकवर चेन्नईचीच जय! पराभवासह दिल्लीचे आयपीएल 2023मधील आव्हान संपुष्टात

—
मे 10, 2023

बुधवारी (दि. 10 मे) चेन्नईच्या चेपॉक म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडिअमवरील आयपीएल 2023चा 55वा सामना चेन्नई सुपर किंग्स संघासाठी खास ठरला. महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वातील....

MS-Dhoni-And-Ziva-Dhoni

Video : वडील धोनीने षटकार मारताच झिवाने वाजवली शिट्टी, तर पत्नी साक्षीनेही केला आनंद साजरा

—
मे 10, 2023

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर आयपीएल 2023च्या 55व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघ आमने-सामने होते. बुधवारी (दि. 10 मे) या सामन्यात नाणेफेक जिंकत....

Deepak-Chahar

नाद करायचा नाय! चाहर 2018पासून गाजवतोय आयपीएलचा पॉवरप्ले, बोल्ट अन् शमीलाही पछाडत रचला विक्रम

—
मे 10, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात 55वा सामना खेळला जात आहे. बुधवारी (दि. 10 मे) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर....

Chennai-Super-Kings

सीएसकेच्या ‘या’ खेळाडूचा दिल्लीविरुद्ध भीमपराक्रम! बनला 200वा IPL सामना खेळणारा फक्त 9वा खेळाडू

—
मे 10, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023चा 55वा सामना चेन्नई सुपर किंग्स संघाचा विस्फोटक फलंदाज अंबाती रायुडू याच्यासाठी खूपच खास आहे. बुधवारी (दि. 10 मे) चेन्नई सुपर किंग्स....

MS-Dhoni

घरच्या मैदानात धोनीच ‘टॉस का बॉस’, दिल्लीविरुद्ध करणार पहिली बॅटिंग; ‘हा’ खेळाडू संघातून बाहेर

—
मे 10, 2023

बुधवारी (दि. 10 मे) आयपीएल 2023चा 55वा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडिअमवर खेळला जाणार....

david-warner-test

“आपले खेळाडू वॉर्नरला घाबरतात”, दिग्गजाचा इंग्लंड संघाला घरचा आहेर

—
मे 9, 2023

क्रिकेटविश्वातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या ऍशेस मालिकेला ओळखले जाते. यावर्षी इंग्लंडमध्ये ही मालिका खेळली जाईल. मात्र, त्याचवेळी इंग्लंडचा माजी....

Shikhar-Dhawan-Record

धवनचा भीमपराक्रम! फिफ्टी मारताच रचले 2 रेकॉर्ड, एका विक्रमात विराटशी बरोबरी; लगेच घ्या जाणून

—
मे 8, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 10 संघांपैकी काही संघ खूपच निराशाजनक कामगिरी करताना दिसत आहेत. मात्र, या संघांचे कर्णधार भलतेच फॉर्ममध्ये आहेत. या कर्णधारांमध्ये पंजाब....

Mohammad Siraj vs warner

लाईव्ह सामन्यात आरसीबीचा पुन्हा राडा! वॉर्नर आणि सॉल्टशी भिडला सिराज

—
मे 6, 2023

शनिवारी (06 मे) आयपीएल 2023चा 50वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. आरसीबीचा....

Virat-Kohli

विक्रमी 7 हजार धावा करताना विराटने ‘या’ संघाविरुद्ध चोपल्या सर्वाधिक धावा, बलाढ्य CSK दुसऱ्या स्थानी

—
मे 6, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा 50वा सामना दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात शनिवारी (दि. 6 मे) पार पडला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवरील या....

Kedar-Jadhav

आठव्या सामन्यात कॉमेंटेटर, दहाव्या सामन्यात खेळाडू; RCBकडून 38 वर्षीय केदारला कमबॅकची संधी

—
मे 6, 2023

भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेला खेळाडू केदार जाधव हा आयपीएल 2023 स्पर्धेत समालोचन करताना दिसत होता. मात्र, आता त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचीही संधी मिळाली आहे. होय, केदार....

David-Warner-And-Faf-Du-Plessis

राजधानीत टॉस जिंकत बेंगलोरचा फलंदाजाची निर्णय, संघात केदार जाधवची एन्ट्री; पाहा प्लेइंग इलेव्हन

—
मे 6, 2023

शनिवारच्या (दि. 6 मे) डबल हेडर सामन्यातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात....

Rahul-Tewatia

6 6 6 अन् दिल्लीला बसलेला 440चा करंट! तेवतियाच्या षटकारांनी वाढलं होतं राजधानीचंही टेन्शन, पाहा व्हिडिओ

—
मे 3, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा 44वा सामना मंगळवारी (दि. 2 मे) गुजरात टायटन्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला. अखेरच्या षटकापर्यंत चाललेला हा सामना दिल्लीने....

David-Warner

दिल्लीच्या तिसऱ्या विजयानंतर वॉर्नरचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘माहिती नाही आमच्या फलंदाजीला…’

—
मे 3, 2023

गुणतालिकेत तळाशी असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने डेविड वॉर्नर याच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 2 मे) टेबल टॉपर गुजरात टायटन्स संघाला नमवले. आयपीएल 2023च्या 44व्या सामन्यात दिल्लीने....

Previous Next