DC
केकेआरला सपोर्ट करणारी ‘मिस्ट्री गर्ल’ निघाली अभिनेत्री, फोटोंवरुन हटणार नाही नजर!!
क्रिकेटच्या मैदानात अनेकदा काही सुंदर चेहरे चर्चेचा विषय ठरत असतात. कॅमेरामॅन अशा सुंदर चेहऱ्यांना सामन्यादरम्यान शोधून काढतोच आणि इतर चाहत्यांमध्ये त्या व्यक्तीविषयी उत्सुकता निर्माण होते.....
Video: बिश्नोईच्या फिरकीत असा अडकला वॉर्नर, गोलंदाजाकडेही न पाहाता परतला पॅव्हेलियनमध्ये
लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलचा १४ वा सामना पार पडला. यासामन्यात लखनऊने दिल्लीला ६ विकेट्सने पराभूत केले. आयपीएलच्या १५ व्या हंगामातील आपला....
‘रिषभ पंत एक चांगला कर्णधार’, एक-दोन नाही, तर तीन दिग्गजांकडून कौतुक
इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये यावर्षी १० संघ खेळत असून लीगची सुरुवात शानदार झाली आहे. लीगचा १५ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स....
कॅप्टन राहुल सलग तिसऱ्या विजयानंतर म्हणतोय, लखनऊ संघाला ‘ही’ गोष्ट सुधारण्याची गरज
लखनऊ सुपर जायंट्स संघाने आयपीएलच्या १४ व्या हंगामातील आपल्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला ६ विकेट्सने पराभूत करत सलग तिसरा विजय मिळवला आहे. सामन्यानंतर लखनऊचा कर्णधार....
दिल्लीच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर फलंदाजांवर भडकला रिषभ पंत; म्हणाला, ‘फलंदाजीत आम्ही…’
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामाची सुरूवात शानदार झाली असून १५ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांमध्ये खेळला गेला. या....
‘जगातील सर्वात प्रतिभाशाली खेळाडूंपैकी एक’, शास्त्रींनी ‘या’ युवा भारतीय खेळाडूची थोपटली पाठ
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री यांनी युवा खेळाडू शुबमन गिलचा जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये उल्लेख केला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या गेल्या काही हंगामांमध्ये....
रिषभची दिल्ली फ्रँचायझी बनणार आणखी मजबूत, ‘हा’ घातक वेगवान गोलंदाज लवकरच उतरणार मैदानात
इंडियन प्रीमियर लीग २०२२ या जगातील सर्वात मोठ्या लीगची सुरुवात शानदार झाली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाला दूसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने १४ धावांनी पराभूत केले आहे.....
अक्षर पटेलने परदेशी खेळाडूला शिकवला ‘बल्ब उतारो डान्स’, Video पाहून व्हाल लोटपोट
इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाची सुरुवात शानदार झाली आहे. आयपीएल २०२२ मध्ये १० संघ खेळत असल्यामुळे रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली....
‘संघ असा पराभूत होतो, तेव्हा मन तूटते’, दिल्लीच्या दारुण पराभवानंतर कर्णधार पंतने दिली प्रतिक्रीया
इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामातील १० वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये खेळला गेला. हा सामना गुजरातने १४ धावांनी जिंकला.....
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार ठोकण्याचा कारनामा ‘या’ ३ संघांच्या नावावर; दोघांनी कोरलंय विजेतेपदावर नाव
आयपीएलचा १५ वा हंगाम २६ मार्चला सुरू होत आहे, त्यापूर्वी सर्व संघ आयपीएलची तयारी करत आहेत. यावेळी पण सर्वांच्या नजरा आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याकडे असणार आहेत.....
मोक्याच्या क्षणी ९.२५ कोटीच्या खेळाडूकडून घोडचूक, मग काय सीएसकेने सामनाही गमावला अन् अव्वल स्थानही
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या ५० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्स....
आयपीएल २०२१: आत्तापर्यंत कोणी जिंकले किती सामने, गुणतालिकेत कोणता संघ कितव्या क्रमांकावर, वाचा सविस्तर
रविवारपासून (१९ सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याला संयुक्त अरब अमिराती येथे सुरुवात होत आहे. दुसऱ्या टप्प्यात पहिलाच सामना हाय व्होल्टेज सामना असणार....
फॅन मुमेंट! तगड्या लढतीनंतर आवेश खानमधील रोहित शर्माचा चाहता झाला जागा, केली ‘ही’ खास गोष्ट
आयपीएल 2021 मधील 13 वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल या संघात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून पराभव....
निर्णायक क्षणी कर्णधार पंतने अश्विनवर दाखवला नाही विश्वास, इथेच झाली चुक; प्रशिक्षकाची कबुली
आयपीएलमधील 14 व्या मोसमात गुरुवारी (15 एप्रिल) रोजी खेळलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा तीन गडी राखून पराभव केला. या पराभवाबद्दल दिल्ली कॅपिटल्सचे मुख्या प्रशिक्षक....
आयपीएल २०२१ – खेळाडूंना मुक्त केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक, घ्या जाणून
आयपीएल २०२० चा हंगाम संपून २ महिनेच उलटत नाहीत, की सर्वांना आयपीएलच्या १४ व्या हंगामाची उत्सुकता लागली आहे. बुधवारी(२० जानेवारी) सर्व आयपीएल फ्रँचायझींनी आपल्या संघात....



















