Deepak Chahar

Suryakumar-Yadav

आयपीएल २०२२ दरम्यान दुखापतग्रस्त झाले ‘हे’ ४ खेळाडू, टी२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाच्या वाढल्या समस्या

—
मे 13, 2022

भारतीय क्रिकेट संघातील जवळपास सर्व खेळाडू आयपीएलच्या पंधराव्या हंगामात व्यस्त आहेत. आतापर्यंत या हंगामातील ७४ सामन्यांपैकी ५९ सामने खेळले गेले आहेत. २९ मे रोजी अंतिम....

Ruturaj Gaikwad and MS Dhoni

IPL | ‘हे’ ३ खेळाडू चालवणार धोनीची जागा? बनू शकतात चेन्नईचे भविष्यातील कर्णधार

—
मे 1, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम सध्या सुरू असतानाच शनिवारी चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू रविंद्र जडेजाने कर्णधारपद सोडले आणि पुन्हा एकदा ही नेतृत्वाची जबाबदारी एमएस धोनीकडे....

Chennai-Super-Kings

मोठी बातमी! चेन्नई संघात नव्या भिडूची एन्ट्री, ‘हा’ १९ वर्षीय खेळाडू घेणार ऍडम मिल्नेची जागा

—
एप्रिल 21, 2022

इंडियन प्रीमीयर लीग २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघ विजयी लय मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. त्यातच संघाला सुरुवातीलाच दोन मोठे धक्के बसले, ते म्हणजे....

Deepak-Chahar

संपूर्ण हंगामाला मुकल्यानंतर दीपक चाहरचा चाहत्यांसाठी खास मेसेज, म्हणतोय, ‘मला माफ करा…’

—
एप्रिल 16, 2022

सध्या मुंबई आणि पुणे स्थित चार स्टेडियमवर आयपीएल २०२२ हंगामातील लीग स्टेजचे सामने खेळले जात आहे. चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापती अजून....

Deepak-Chahar

तेलही गेलं अन् तूपही! दीपक चाहरला गमवावे लागणार लिलावातील १४ कोटी, रिकामं हात परतावं लागणार घरी

—
एप्रिल 16, 2022

आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. शुक्रवारी (१५ एप्रिल) आयपीएलने....

Delhi-Capitals

मोठी बातमी! आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव, दिल्ली कॅपिटल्सचा महत्वाचा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

—
एप्रिल 15, 2022

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधून मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा झटका बसला आहे. दिल्लीचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाची लागण झाली आहे.....

Deepak-Chahar

दीपक चाहर अखेर आयपीएलमधून बाहेर, सीएसकेला मोठा धक्का

—
एप्रिल 15, 2022

इंडियन प्रीमियर लीगचा ४ वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी आणि  टीम इंडियाच्या लाखो चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. सीएसके संघासाठी प्रमुख आधार....

Deepak-Chahar

आधीच जखमी असलेल्या दीपक चाहरबाबत वाईट बातमी, सीएसकेपुढील अडचणींमध्ये वाढ

—
एप्रिल 12, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा २२ वा सामना मंगळवारी (१२ एप्रिल) खेळला जाणार आहे. मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना होणार असून चेन्नई....

KL-Rahul-And-Trent-Boult

पहिल्या षटकात ट्रेंट बोल्टचेच राज्य, आयपीएलमध्ये २०२२नंतर तब्बल १२ वेळा केली ‘ही’ कामगिरी

—
एप्रिल 11, 2022

इंडियन प्रीमिअर लीग २०२२चे साखळी सामने मुंबई आणि पुणे स्थित चार स्टेडियमवर खेळवले जात आहेत. या चारही मैदानांवर खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल दिसत आहे. हवेतील दवामुळे....

Ravindra-Jadeja-In-PC

चेन्नईकडून पहिल्या ३ सामन्यात घोर निराशा, ‘त्या’ मॅच विनर खेळाडूची आठवण काढत जडेजा म्हणाला…

—
एप्रिल 4, 2022

आयपीएल २०२२ च्या ११ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात लढत झाली. या सामन्यात सीएसकेला ५४ धावांनी पराभव पत्करावा लागला. सीएसकेचा वेगवान....

Deepak-Chahar

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा १४ कोटींचा पठ्ठ्या दाखवणार आपला दम? व्हिडिओतून दिले संकेत

—
मार्च 22, 2022

इंडियन प्रीमिअर लीगचा (आयपीएल) १५वा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आयपीएलचा पहिला सामना २६ मार्च रोजी मुंबईच्या वानखडे स्टेडियममध्ये खेळला जाईल. या सामन्यात....

IPL 2022| सुरुवातीच्या षटकांमध्ये ‘हे’ पाच गोलंदाज प्रतिस्पर्धी संघांसाठी पडू शकतात महागात

—
मार्च 21, 2022

इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल) स्पर्धेचा १५ वा हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएल २०२२ मध्ये अधिक रोमांचक सामने पाहायला मिळण्याची शक्यता आहे. लखनऊ सुपर....

IPL2022| धोनीच्या चेन्नईची चिंता वाढली, ‘या’ प्रमुख अष्टपैलू खेळाडूला अद्याप मिळाला नाही व्हिसा

—
मार्च 20, 2022

एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वी मोठा झटका लागला आहे. सीएसकेचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर आधीच संघातून बाहेर असल्यामुळे संघ....

Chennai-Super-Kings

डेथ ओव्हर्समध्ये फसणार का ‘डॅडी आर्मी?’, जाणून घ्या चेन्नई संघाची ताकद आणि कमजोरी

—
मार्च 17, 2022

जगभरातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध असलेली टी२० लीग म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल होय. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक म्हणून चेन्नई सुपर किंग्स संघाचे....

Rahul-Chahar-Ishani

वयाच्या २२ व्या वर्षी राहुल चाहर अडकणार लग्नबंधनात, त्याच्या भावी पत्नीबद्दल घ्या जाणून

—
मार्च 8, 2022

भारतीय संघाचा युवा फिरकी गोलंदाज राहुल चाहर बुधवारी (९ मार्च) लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. फॅशन डिजाइनर ईशानी जोहर सोबत राहुल त्याचा संसार थाटणार आहे. मागच्या....

Previous Next