Delhi Capitals
राहुल-सुनील शेट्टी जोडीची मोठी गुंतवणूक, एवढ्या कोटींना खरेदी केली जमीन
भारतीय क्रिकेटर के एल राहुलने त्याचे सासरे सुनील शेट्टी यांच्यासोबत मिळून 7 एकर जमीन खरेदी केली आहे. त्यांनी पश्चिम ठाणे ओवाले एरियामध्ये हा जमिनीचा तुकडा....
DC vs MI : भारतीय फलंदाजांना मागे टाकत रोहीत शर्मा ने रचला ‘हा’ नवा विक्रम
रोहित शर्माची गणना आयपीएलच्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये होते. तो 2008 पासून प्रत्येक आयपीएल हंगामात खेळला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने मुंबई इंडियन्सला पाच वेळा जेतेपद मिळवून दिले....
DC vs MI: भर मैदानात बुमराह-नायर भिडले, पुढे काय घडलं पाहा व्हिडिओत!
आयपीएल 2025चा 29वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. मुंबई इंडियन्सने हा सामना 12 धावांनी जिंकला, जो या....
MI vs DC: ‘या’ खेळाडूसमोर दिल्ली कॅपिटल्सचा डाव कोलमडला; मुंबई विजयी ट्रॅकवर
आयपीएल 2025 च्या 29 व्या सामन्यात चुरशीचा थरार अनुभवायला मिळाला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव करत....
DC vs RCB : दिल्लीने गोलंदाजीचा निर्णय घेत बंगळुरूला दिले फलंदाजीचे आमंत्रण
आयपीएल 2025 स्पर्धेतील 24 वा सामना आज (10 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांमध्ये खेळला जात आहे. हा सामना एम चिन्नास्वामी....
RCB vs DC : कोण मारणार बाजी? पाहा कोणाचं पारडं जड
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामातील 24 वा लीग सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात....
धोनीच्या अशा विक्रमाचा काय फायदा? चेन्नईच्या नशिबी मात्र पराभवच
महेंद्रसिंग धोनीची गणना सर्वोत्तम फिनिशरमध्ये होते आणि जोपर्यंत धोनी क्रीजवर असतो तोपर्यंत चाहते विजयाची आशा बाळगतात. पण आता ही आशा हळूहळू भंग पावत आहे. आता....
‘टुक-टुक’ करत राहिली सीएसके, धोनीचं फटकेबाजीचं स्वप्न अधुरं; दिल्लीनं चेन्नईला चोपलं!
आयपीएल 2025 मधील 17वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. जो की दिल्ली कॅपिटल्सने 25 धावांनी जिंकाला. सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टाॅस....
DC vs CSK : दिल्लीची टीम दाखवणार दम की चेन्नई करणार पुनरागमन; पाहा कोणाचं पारडं जड?
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) मध्ये 05 एप्रिल रोजी दोन सामने खेळवले जातील. दिवसाच्या पहिल्या सामन्यात, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) चेन्नईच्या....
क्रिकेट धमाका! राजस्थान vs चेन्नई – कोण मारणार बाजी?
आयपीएल 2025 मध्ये आज दोन मोठे सामने खेळले जातील. पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होईल, तर दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई....
दिल्लीचा जलवा! एलएसजीविरुद्ध 200+ धावांचा ऐतिहासिक पाठलाग, विक्रमी विजयाची नोंद
यंदाच्या आयपीएलमधील चौथा सामना खूपच रोमांचक होता. विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात, आशुतोष शर्माच्या स्फोटक खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाला 210 धावांचे मोठे लक्ष्य गाठण्यात....
LSG vs DC : दिल्ली कॅपिटल्सची ऐतिहासिक कामगिरी; आशुतोष ठरला ‘मॅन ऑफ द मॅच’
अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने चमत्कार केले. आयपीएल 2025 च्या चौथ्या सामन्यात त्यांनी लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केला. लखनऊने दिल्लीला 210 धावांचे लक्ष्य दिले....
DC vs LSG कोण बाजी मारणार? पहा हेड-टू-हेड रेकॉर्ड
आज ( 24 मार्च 2025 )आयपीएलमध्ये, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ एकमेकांसमोर येतील. दोन्ही संघ विशाखापट्टणममध्ये आमनेसामने येतील. अशाप्रकारे....
IPL: 2008 पासून सहभागी, पण अजूनही विजेतेपद दूर, हे 3 संघ प्रतीक्षेत!
आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली, तेव्हापासून आयपीएलने खूप मोठा पल्ला गाठला आहे. आतापर्यंत लीगचे 17 हंगाम झाले आहेत. त्यात अनेक चढ-उतार आले आहेत. आज ही....
केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्समध्ये मोठी जबाबदारी; काय असेल नवी भूमिका ?
आयपीएल 2025 पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा संघ त्याच्या तयारीत व्यस्त आहे. यावेळी त्याने अक्षर पटेलला कर्णधार बनवले आहे. तर फाफ डु प्लेसिसकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली....



















