Delhi Capitals

IPL 2025; केएल राहुल नाही तर हा खेळाडू होऊ शकतो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार

—
जानेवारी 17, 2025

आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण असेल? यावरून अजून शिक्कामोतर्ब झालेला नाही. रिषभ पंतच्या जाण्यानंतर संघ नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलसह....

Vijay Hazare Trophy; दिल्ली कॅपिटल्सच्या ‘या’ खेळाडूची तुफानी खेळी, ठोकल्या नाबाद 170 धावा

—
डिसेंबर 21, 2024

विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2024) मध्ये बंगाल विरूद्ध दिल्ली (Bengal Vs Delhi) संघात सामना झाला. या सामन्यात बंगालने 6 गडी राखून शानदार विजय....

Delhi Capitals Team

हा खेळाडू होणार दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार! संघ मालकाचा मोठा इशारा?

—
नोव्हेंबर 28, 2024

स्टार यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतनंतर दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार कोण असेल? आगामी काळात या प्रश्नावर डीसींना खूप विचार करावा लागेल. पंत आता लखनऊ सुपर जायंट्सचा....

Delhi Capitals Team

IPL 2025; सर्वात खतरनाक दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन?

—
नोव्हेंबर 27, 2024

आगामी आयपीएल हंगामाची सर्व चाहत्यांना आतुरता लागली असेल. आता सर्व संघ इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 18व्या हंगामासाठी सज्ज आहेत. आगामी हंगामासाठी जेद्दाह येथे....

ipl auction 2024

IPL 2025 Mega Auction: पहिल्याच दिवशी या 4 संघांना मिळाले त्यांचा नवा कर्णधार!

—
नोव्हेंबर 25, 2024

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी फ्रँचायझींनी खेळाडूंवर जोरदार बोली लावली. ज्यात संघांनी पाण्यासारखे पैसे खर्च केले. कोलकाता नाईट रायडर्सने अष्टपैलू व्यंकटेश अय्यरला विकत....

केएल राहुलला मिळाले अवघे 14 कोटी रुपये! आरसीबी नाही तर या संघाने लावली सर्वात मोठी बोली

—
नोव्हेंबर 24, 2024

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League 2025) मेगा लिलावात (IPL Mega Auction) दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 14 कोटी रुपयांची बोली लावून केएल राहुलला (KL Rahul)....

rishabh pant comeback

पैशांमुळे दिल्ली कॅपिटल्सने रिषभ पंतला रिटेन केले नाही? यष्टीरक्षकानेच सांगितले पडद्यामागचे सत्य!

—
नोव्हेंबर 20, 2024

आयपीएल 2025 मेगा लिलावाच्या सुमारे एक महिना आधी, दिल्ली कॅपिटल्सने रिषभ पंतला रिलीज केले. अशा परिस्थितीत असे मानले जात होते की दिल्ली कॅपिटल्सबरोबरचे त्याचे संबंध....

Delhi Capitals Team

भारताचा चॅम्पियन खेळाडू बनला दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक…!

—
नोव्हेंबर 12, 2024

2025च्या आयपीएल (IPL) हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. मेगा लिलावासाठी सर्व संघांनी बीसीसीआयने दिलेल्या नव्या नियमांनुसार रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्सने (Delhi....

Axar-Patel

IPL 2025; अक्षर पटेल होणार दिल्लीचा नवा कर्णधार? मेगा लिलावापूर्वीच मोठा खुलासा

—
नोव्हेंबर 11, 2024

आगामी इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) चाहत्यांना आतुरता लागली असेल. पण त्याआधी मेगा लिलाव होणार आहे. त्यामध्ये अनेक संघात मोठमोठे बदल होताना दिसतील. आयपीएल....

Rishabh Pant

आठ वर्षांनंतर रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सपासून का वेगळा झाला? मोठे कारण उघड

—
नोव्हेंबर 1, 2024

टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचे दिल्ली कॅपिटल्ससोबतचे आठ वर्षांचे नाते काल गुरुवारी (31 ऑक्टोबर) अधिकृतपणे संपुष्टात आले. दिल्ली कॅपिटल्स संघाने जाहीर केलेल्या राखून....

rishabh pant comeback

रिषभ पंतची मागणी अपूर्ण, आता केकेआरच्या बड्या स्टारला दिल्ली कॅपिटल्स करणार कर्णधार?

—
ऑक्टोबर 31, 2024

मागील काही दिवसांत रिषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्सच्या व्यवस्थापनातील मतभेदाच्या बातम्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्लीने रिषभ पंतला कायम ठेवण्याच्या यादीतून बाहेर....

रिषभ पंतने दिल्ली कॅपिटल्स सोडली? आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी उचलले मोठे पाऊल

—
ऑक्टोबर 22, 2024

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत यांच्यात सर्वकाही ठीक चालेले दिसत नाही. आतापर्यंत दिल्लीकडून कोणत्या खेळाडूंना कायम ठेवण्यात कोणतेही अपडेट आले नाही. या बाबात कोणतेही अपडेट....

Sourav-Ganguly

IPL 2025; आगामी हंगामापूर्वीच गांगुलीला मिळाली मोठी जबाबदारी, ‘या’ भूमिकेत दिसणार

—
ऑक्टोबर 17, 2024

जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सने सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) नवीन क्रिकेट संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. गांगुली 2019 मध्ये जेएसडब्ल्यू आयपीएल संघ ‘दिल्ली....

रिकी पाँटिंगनंतर हा भारतीय क्रिकेटपटू होणार दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक

—
ऑक्टोबर 17, 2024

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग स्टाफबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे. मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगनं साथ सोडल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स दोन माजी....

IPL 2025; 15 चेंडूत अर्धशतक ठोकलेल्या ‘या’ स्टार खेळाडूवर दिल्ली खरचणार कोट्यवधी रूपये

—
ऑक्टोबर 16, 2024

2025च्या आयपीएल (Indian Premier League) मेगा लिलावाची क्रिकेटचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण मेगा लिलावापूर्वी भारतीय नियामक मडळाने (BCCI) जाहीर केलेल्या रिटेंशन यादीमुळे लिलावाबाबत....

Previous Next