Dilshan Madushanka
VIDEO | विराटचा फॉर्म दोन सामन्यांपुरताच! पुन्हा एकदा दाखवला आपला जुना रंग
श्रीलंकेविरुद्धच्या करो या मरो सामन्यात भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु विराटने चाहत्यांची चांगलीच निराशा केली. तो या महत्वाच्या....






