Dwayne Bravo

सीपीएलमध्ये दुखापतग्रस्त झालेल्या सीएसके संघातील स्टार खेळाडूच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट आली समोर

सप्टेंबर 15, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील उर्वरित सामने येत्या १९ सप्टेंबर पासून युएईमध्ये पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कसून सरावाला सुरुवात केली आहे. दरम्यान....

“वी आर चेन्नई बॉईज”, ब्रावो-डू प्लेसिसने सीएसकेच्या आठवणीत गायले खास गाणे, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

सप्टेंबर 7, 2021

सध्या कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) सुरु आहे. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक अशा घटना घडल्या, ज्याला पाहून चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. असेच पुन्हा एकदा सीपीएलच्या एका....

अरे बापरे! शिमरन हेटमायरने चक्क ड्वेन ब्रावोवर उगारली आपली बॅट, पाहा व्हिडिओ

ऑगस्ट 31, 2021

सध्या कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) सुरू आहे. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली ही स्पर्धा देखील क्रिकेट जगतात खूप लोकप्रिय आहे. या स्पर्धेत अनेक कॅरेबियन खेळाडू आपल्या....

इंग्लंड जिंकेल टी२० विश्वचषक, स्टुअर्ट ब्रॉडने व्यक्त केला विश्वास; ड्वेन ब्रावो, मुरली कार्तिकने ‘अशी’ उडवली खिल्ली

जुलै 22, 2021

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. हे सामने संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि ओमानमध्ये रंगणार आहेत. त्य़ामुळे या विश्वचषकाची....

वयाची चाळिशी ओलांडलेल्या गेलने १४४ किमी प्रति तासाच्या चेंडूवर लगावला खणखणीत षटकार, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

जुलै 14, 2021

ऑस्ट्रेलिया संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघामध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील तिसरा टी -२० सामना मंगळवारी (१३ जुलै....

“फक्त तो संघात आहे, हेसुद्धा कळालं की विरोधी संघाची धाकधूक वाढते”

जुलै 13, 2021

वेस्ट इंडीज संघाचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो याने आपला साथीदार आणि स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याला पाठिंबा दिला आहे. यावर्षी गेल उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसून आला....

टीम वर्क! हातून चेंडू निसटल्याने ब्रावोने पायाने मारली किक, मग काय सहकारी ऍलेनने टिपला झेल

जुलै 13, 2021

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना सोमवारी (१२ जुलै) पार पडला. या....

फर्स्ट क्लास! ब्रावोने एका हाताने ठोकला कडक सिक्स, गोलंदाजाने नवलाने तोंडात घातली बोटे

जुलै 11, 2021

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (११ जुलै) पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने ५६ धावांनी विजय मिळवला....

वयाच्या ३७व्या वर्षीही ‘हा’ गोलंदाज टी२०त ठरतोय सुपरहिट, गाजवणार येता विश्वचषक!

जुलै 5, 2021

दक्षिण आफ्रिका संघाने पाचव्या टी20 मध्ये वेस्ट इंडिजचा 25 धावांनी पराभव केला. यासह संघाने ही मालिका 3-2 ने जिंकली. या सामन्यातप्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने....

Kieron-Pollard

पोलार्डच्या ‘कॅप्टन्सी इनिंग’ने वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिकावर २१ धावांनी विजय, मालिकेतही साधली बरोबरी

जुलै 2, 2021

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात चालू असलेली ५ सामन्यांची टी२० मालिका अतिशय रोमांचक स्थितीत आहे. गुरुवार रोजी (०१ जुलै) सेंट जॉर्ज, ग्रेनेडा स्टेडियम येथे....

हे जरा नवीनच! ‘ही’ महिला क्रिकेटपटू होती ब्राव्होची मोठी चाहती, सगळीकडे लिहीत असत ४७ जर्सी नंबर

मे 23, 2021

कोणताही युवा क्रिकेटपटू क्रिकेट खेळण्यास सुरुवात करतो तेव्हा त्याचा कोणीतरी आदर्श असतो. तो त्या खेळाडूप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करतो. तसेच, आपल्या आवडत्या खेळाडूच्या अनेक गोष्टी त्या....

आयपीएलमध्ये एकाच षटकात ‘या’ दोघांनी टाकलेत १० चेंडू, एक जण आहे टी२० दिग्गज

मे 14, 2021

आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यागणिक वेगवेगळे विक्रम होत असतात. काही विक्रम हे अगदी पहिल्या आयपीएलपासून अबाधित आहेत तर, काही विक्रम हे इतिहासजमा झाले आहेत. अनेक चांगल्या विक्रमासह....

Dwyane Bravo and Kieron Pollard

मुंबई इंडियन्सला पोलार्ड नावाचा हिरा ब्राव्होने दिलाय! त्याचीच ही कहाणी

मे 13, 2021

जगातील सर्वात प्रसिद्ध टी२० लीग आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सच्या संघात एकहाती सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंची कमतरता नाही. मात्र, संघातील सर्वात मोठा मॅचविनर उपकर्णधार....

भावा, हे घर आहे की हॉटेल? राशिद खानचे आलिशान घर पाहून सीएसकेच्या खेळाडूचे उडाले होश

मे 9, 2021

सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करणारा फिरकी गोलंदाज राशिद खान याला आयपीएल २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. प्रत्येक हंगामात सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या....

‘आयपीएलच्या प्रत्येक हंगामात नव्या गर्लफ्रेंडसह येतो,’ जेव्हा संघ सहकाऱ्यानेच केली होती ब्राव्होची पोलखोल

एप्रिल 25, 2021

वेस्ट इंडीजच्या संघातील खेळाडूंना जगभरात मस्ती आणि पार्टी करण्यासाठी ओळखले जाते. त्यामधील आयपीएलमध्ये खेळत असलेले ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, आंद्रे रसेल आणि ड्वेन ब्राव्हो यांसारखे....

Previous Next