ENG vs IND 3rd Test
सलग ३ शतके ठोकत जो रूटचे कसोटी क्रमवारीत वर्चस्व, रोहितनेही विराटला केले ओव्हरटेक
इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रूट सध्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या ३० वर्षीय फलंदाजाने इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या कसोटी ...
‘हा’ खेळाडू भारतीय संघासाठी अडचण, माजी इंग्लिश कर्णधाराने संघाबाहेर करण्याचा दिला सल्ला
लॉर्ड्सच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर हेडींग्लेच्या मैदानावर भारतीय संघाला १ डाव आणि ७६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह इंग्लंड संघाने ५ कसोटी ...
‘हे तर डीव्हीडी सारखे’, विराटच्या बाद होण्याच्या पद्धतीवर माजी इंग्लिश कर्णधाराने उडवली खिल्ली
लीड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ७६ धावांनी ...
लॉर्ड्सचा शतकवीर लीड्समध्ये फ्लॉप, फॉर्म टिकवून ठेवण्यासाठी माजी खेळाडूने दिला ‘हा’ गुरुमंत्र
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ एक डाव आणि ७६ धावांनी पराभूत झाला. संघाच्या या पराभवामागे प्रमुख कारण ठरले, भारतीय फलंदाजांचे खराब प्रदर्शन. या ...
भारताच्या हारकिरीस कमजोर फलंदाजी जबाबदार, दिग्गजाने चौथ्या कसोटीसाठी सुचवला ‘या’ धुरंधराचा पर्याय
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंग्लंडने एक डाव आणि ७६ धावांनी जिंकला. मालिकेतील चौथा सामना दोन सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तिसऱ्या कसोटीत ...
खराब फॉर्मातील भारतीय खेळाडूंची चौथ्या कसोटीतून हकालपट्टी; माजी क्रिकेटर म्हणाले, ‘बदल आवश्यक’
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या लीड्सवरील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला हार पत्करावी लागली. लाॅर्ड्सवरील भारताने मिळवलेल्या दमदार विययानंतर चाहत्यांना संघाकडून तिसऱ्या कसोटीतही ...
ऑली रॉबिन्सनचा कहर! भारताच्या ५ फलंदाजांना दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता, पाहा व्हिडिओ
हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघावर १ ...
मोठी बातमी! लीड्स कसोटीवर कोरोनाचे सावट, इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात हेडिंग्ले स्टेडियम, लीड्स येथे तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर भारत २ बाद २१५ धावांवर आहे. अद्याप ...
संधी मिळत नसल्याने अश्विनने सुरू केली डाव्या हाताने फलंदाजी, ट्विटर पोस्ट करताना लिहिले…
भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मलिकेतील तिसरा सामना २५ ऑगस्टला सुरू झाला. मलिकेत भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजांसह ...
‘मैदानावर आक्रमक असल्याने गांगुलीला मदत मिळायची, विराटचेही असेच काही आहे’, दिग्गजाचे मत
क्रिकेटविश्वात असे अनेक दिग्गज कर्णधार आणि खेळाडू होऊन गेले आहेत ज्यांनी चांगली कामगिरी करून आपली छाप सोडली आहे. या खेळाडूंची अनेकांशी तुलना केली जात ...
तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाकडून ‘हा’ फलंदाज झळकावणार शतक, भारताच्या १९ वर्षीय खेळाडूची भविष्यवाणी
हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ पूर्णपणे बॅकफूटवर आहे. ...
केविन पीटरसनने मोईन अलीले नाव घेत तिसऱ्या कसोटीबद्दल केली भविष्यावाणी; म्हणाला…
भारत आणि इंग्लड यांच्यात तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यातील दोन दिवसांचा खेळ झाला असून, यजमानांनी सामन्यावर चांगलीच पकड बनवली ...
इंग्लंडच्या चाहत्यांचे निंदनीय कृत्य; सिराजवर फेकून मारला बॉल, रिषभ पंतने दिली घटनेची माहिती
भारत आणि इंग्लंड याच्यातील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. हा सामना २५ ऑगस्टला सुरू झाला. तिसऱ्या कसोटीदरम्यान इंग्लंडच्या चाहत्यांनी ...
भारतीय संघ अडचणीत, पण मोहम्मद शमीने केलाय ‘मोठा’ विक्रम; कपिल देव, कुंबळेच्या पंक्तीत स्थान
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसला कसोटी सामना २५ ऑगस्टपासून लीड्स मैदानात खेळला जात आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची अवस्था बिकट झालेली दिसत आहे. ...
‘हा कर्णधाराचा निर्णय आहे’, इशांतच्या फिटनेसविषयी शमीने दिली महत्त्वपूर्ण माहिती
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टला सुरू झाला. सामन्यातील पहिले दोन्ही दिवस इंग्लंडच्या संघासाठी चांगला ठरला आहे. पहिल्या दिवशी इंग्लंडच्या संघाने ...