England Cricket Board Decision
महिला क्रिकेटसाठी ईसीबीचा मोठा निर्णय! पुरुष आणि महिला खेळाडूंना एकसमान मॅच फी
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. आता इंग्लंडच्या महिला संघाला इंग्लंडच्या पुरुष संघाइतकीच फी मिळेल. यापूर्वी, इंग्लंड महिला क्रिकेट संघाला इंग्लंडच्या पुरुष संघापेक्षा कमी....






