ENGvSL
श्रीलंकेने राखली इंग्लंडविरुद्धची विजयी परंपरा! नामुष्कीजनक पराभवासह गतविजेते स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 25 वा सामना श्रीलंका आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात श्रीलंकेने 8 गडी राखून ...
चिन्नास्वामीवरही इंग्लंडचे पानिपत! श्रीलंकेने उडवला 156 धावांत खुर्दा, मॅथ्यूजचे शानदार कमबॅक
वनडे विश्वचषक 2023 मध्ये गुरूवारी (26 ऑक्टोबर) इंग्लंड आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी ...
श्रीलंकेला नमवत इंग्लंड सेमी-फायनलमध्ये! यजमान ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात शुक्रवारी (5 नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध श्रीलंका हा महत्त्वाचा सामना खेळला गेला. अ गटातील या अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंड व ...
युनिव्हर्स जोस! झंझावाती शतकासह लावली विक्रमांची रांग
संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात सोमवारी (१ नोव्हेंबर) अ गटातील श्रीलंका आणि इंग्लंड संघ आमनेसामने आले. या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेवर ...
मानलं भाई! पहिल्याच विश्वचषकात हसरंगाने मारलं मैदान; पाहा जबरदस्त आकडेवारी
युएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात सोमवारी (१ नोव्हेंबर) अ गटातील श्रीलंका आणि इंग्लंड संघ आमनेसामने आले. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना जोस ...
इंग्लंड वि. श्रीलंका वनडे मालिका: श्रीलंकेचा व्हाईटवॉश हुकला, पावसामुळे तिसरा सामना रद्द
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्या दरम्यानचा तिसरा आणि अखेरचा वनडे सामना लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजी करताना ४१.१ ...
सॅम करनने ५ विकेट्स घेत केली श्रीलंकेची वाताहत, मोठा भाऊ टॉमप्रमाणे केली ‘ही’ कमाल
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्या दरम्यानचा दुसरा वनडे सामना लंडन येथील ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ...
Video: बिलिंग्सच्या चपळाईमुळे फलंदाज झाला अवाक्, ४० मीटरवरून केला थ्रो
श्रीलंकेला टी२० मालिकेत क्लिन स्विप केल्यानंतर इंग्लंडने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत विजयासह सुरुवात केली. चेस्टर-ले-स्ट्रीट येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात यजमानांनी श्रीलंकेचा ५ गडी ...
इंग्लंड वि श्रीलंका: पहिल्या वनडेत श्रीलंकेची नामुष्कीजनक हार, ख्रिस वोक्सची भेदक गोलंदाजी
इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेची विजयासह सुरू केली. संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला ५ गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ केवळ १८५ धावा करू शकला ...
जोस बटलर दुखापतीमुळे ‘या’ महत्त्वाच्या मालिकेतून बाहेर, टी२० स्पेशालिस्टची संघात निवड
श्रीलंकेविरूद्ध खेळल्या जात असलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. या मालिकेच्या उर्वरित सामन्यांमधून उपकर्णधार जोस बटलर बाहेर पडला आहे. बुधवारी ...
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा, ‘या’ युवा गोलंदाजाला मिळाली संधी
श्रीलंकेविरूद्ध खेळल्या जाणार्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी इंग्लंडच्या निवड समितीने १६ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली असून, मार्च ...
बापरे! इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूला झाली आहे नव्या कोरोना स्ट्रेनची बाधा, फैलाव रोखण्यासाठी श्रीलंकेचा आरोग्य विभाग सावध
सध्या इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर आला आहे. श्रीलंका आणि इंग्लंड संघात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 14 जानेवारी ...