Fan
आपल्या भावांसाठी कायपण.! चाहत्याने भरले भारतीय खेळाडूंच्या जेवणाचे पैसे, ट्विटरवर शेअर केला अनुभव
क्रिकेट सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये अनेकदा चाहते वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतात. पण मैदानाबाहेरही चाहते आपल्या आवडत्या खेळाडूंसाठी अनेक अनोख्या गोष्टी करत असतात. याचाच प्रत्यय नुकताच आला आहे.....
‘विराट फलंदाजीला आल्यावर मला झोपेतून उठवा’, आपल्या मुलाबद्दल इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीचा प्रत्येक जण चाहता आहे. अनेक दिग्गजांनी म्हटले आहे की, सध्याच्या काळात विराट सर्वोत्तम खेळाडूंमध्ये सामील आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा....
माझा जन्मच विराट आणि एबीला खेळताना पाहण्यासाठी झालाय, चाहत्याची गजब पोस्ट
क्रीडाविश्वात प्रत्येक खेळाडूचे चाहते आपल्याला पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात जर क्रिकेटमध्ये आयपीएल या लीगबद्दल बोलायचं झालं, तर यामध्ये स्वत: ला त्या- त्या संघाचा, खेळाडूचा चाहता....
सौरव गांगुली बाद झाला रे झाला की ‘हा’ खेळाडू ढसाढसा रडायचा
मुंबई । मागील काही वर्षांत नितीश राणा हा एक प्रतिभाशाली खेळाडू म्हणून नावारुपास येत आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून आयपीएलमध्ये खेळताना काही स्फोटक खेळी करून....
एका रनआऊटने झाले होते मैदानात दंगे, ६५ हजार प्रेक्षकांना स्टेडियमबाहेर काढून घेतला होता सामना
भारतात क्रिकेटचा सामना सुरु असताना अनेकदा चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत असतात. अनेकदा तर स्टेडियममधील प्रेक्षकांनी एखाद्या निर्णयाविरुद्द किंवा एखाद्यो गोष्टीबद्दल तीव्र पद्धतीने विरोधही दर्शवला आहे.....
थेट चाहत्याने डिझाईन केलेली जर्सी वापरणार ऑस्ट्रेलिया टीम
ऑस्ट्रेलियाचा पुरुष आणि महिला संघ टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये केई जॅगर या चाहत्याने डिझाईन केलेली जर्सी घालणार आहे. याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी माहिती दिली. क्रिकेट....
एबीची क्रेझ एवढी की पठ्ठ्याने पोंगलला बैलाच्या पाठीवर काढली एबीची नक्षी
बेंगलोर | दक्षिण भारतात 15 जानेवारी रोजी पोंगल सण उत्साहात साजरा करण्यात आला. 4 दिवस चालणाऱ्या या सणात तिसऱ्य़ा दिवशी बैल तसेच गायीचे पुजन केले....
…आणि चाहत्यामुळे चालू सामन्यात रोहित शर्माचा गेला तोल
पुणे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आज(12 ऑक्टोबर) तिसऱ्या दिवशी भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित....
जेव्हा विराट कोहली भेटतो त्याच्या ‘जबरा फॅन’ला…
विशाखापट्टणम| भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला जगभरात लाखो चाहते आहे. त्याला या चाहत्यांकडून विविधप्रकारे प्रेम मिळत असते. नुकताच काही दिवसांपूर्वी विराटला त्याचा एक मोठा....
पुणेरी पलटनच्या खेळाडूंनी चाहत्यांच्या घरी भेट देत त्यांना केले अचंबित
पुणे। विवो प्रो कबड्डी लीगच्या पुणे टीमचे प्रतिनिधीत्व करणा-या पुणेरी पलटनच्या खेळाडूंनी नुकतेच त्यांच्या दोन चाहत्यांना त्यांच्या घरी भेट देत अचंबित केले. पुणेरी पलटनचे निस्सीम....
इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्स झाला या फुटबॉल क्लबचा अधिकृत फॅन
इंग्लंडमध्ये सध्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 71 वी ऍशेस मालिका सुरु आहे. या मालिकेतील रोमहर्षक झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रविवारी(25 ऑगस्ट) इंग्लंडने 1 विकेटने विजय....
टीम इंडियाची सुपरफॅन आजी आज पून्हा मैदानात!
आज(6 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध श्रीलंका संघात 44 वा सामना सुरु आहे. हेडिंग्ले स्टेडीयमवर होत असलेला हा सामना दोन्ही संघांचा साखळी फेरीतील शेवटचा सामना....
विराट कोहलीने पाळला शब्द; क्रिकेट चाहत्या ८७ वर्षीय आजींसाठी केली ही खास गोष्ट
मंगळवारी(2 जूलै) भारत आणि बांगलादेश संघात 2019 विश्वचषकातील 40 वा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 23 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थानही निश्चित केले.....





