first player to score a 50+ in debut match
कारनामे तर क्रिकेटमध्ये अनेक पाहिले, पण असं कुणी करेल हा विचार तरी केला होता का?
सेन्च्यूरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड(South Africa vs England) संघात सुुपरस्पोर्ट्स पार्क स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात रस्सी वॅन....





