follow-on
कहर! एकही चेंडू न खेळता फलंदाज बाद, 12 वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं
न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याचा मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) वेलिंग्टन येथे शेवट झाला. पहिला सामना जिंकून ...
फॉलोऑन मिळाल्यानंतरही न्यूझीलंडने केली कमाल, सगळ्यांना झाली कोलकाता कसोटीची आठवण
मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) न्यूझीलंड संघाने वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बलाढ्य इंग्लंड संघाला धूळ चारली. न्यूझीलंडने अवघ्या 1 धावेने विजय मिळवत ...
सुवर्णक्षण! गेल्या 22 वर्षात क्रिकेटमध्ये कधीही न पाहिलेला क्षण, पाहा व्हिडिओ
न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकत मालिका खिशात घालू पाहणाऱ्या इंग्लंड संघाला चांगलीच चपराक बसली. न्यूझीलंडने मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) वेलिंग्टन येथे खेळताना इंग्लंडचा 1 ...
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ५: लक्ष्मणची ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ खेळी
-महेश वाघमारे भारतीय क्रिकेट पहिल्यापासून कसोटी फलंदाजीसाठी समृद्ध आहे. महाराजा रणजीत सिंग, सीके नायडू, लाला अमरनाथ यांच्यापासून सुरू झालेली परंपरा पॉली उम्रीगर, सुनील गावस्कर ...
अशी गडबड झाली आणि दोन्ही संघ एकाच वेळी फिल्डींगला आले मैदानात
क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा खूप सारे गमतीशीर प्रसंग उद्भवत असतात. कधी एखादा प्राणी आतमध्ये येऊन खेळ थांबवतो. एखादवेळी वीज जाणे, खेळाडू बाहेर जाणे, तत्सम कारणांनी ...
त्या ६२ धावा हिटमॅन रोहितचे नाव कांगारुंच्या भूमीत सुवर्णाक्षरांनी लिहीणार
एडलेड | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना उद्यापासून सुरु होत आहे. भारतीय संघ मालिकेत १-० असा पिछाडीवर आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माने शानदार शतकी ...
या कारणामुळे किंग कोहली कांगारूंना नडणार…
एडलेड । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मंगळवारी (१५ जानेवारी ) दुसरा वनडे सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. ...
७१ वर्ष, ३१ मालिका, ९८ सामने, २७२ खेळाडू, २९ कर्णधार…तरीही कोहली पहिलाच
सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आज(7 जानेवारी) पाचव्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने ...
त्या देशात टीम इंडिया कधीही जिंकली नाही कसोटी मालिका
सिडनी। आज(7 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने ...
या कारणामुळे चेतेश्वर पुजाराच आहे द्रविडचा वारसदार
सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आज(7 जानेवारी) पाचव्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे ...
फक्त या देशांनी जिंकल्या आहेत या ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका
सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील चौथा कसोटी सामना आज(7 जानेवारी) पाचव्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची मालिका ...
…आणि चेतेश्वर पुजाराला नाचावे लागले, पहा व्हिडिओ
सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे आज(7 जानेवारी) पाचव्या दिवशी अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ...
सौरव गांगुलीच्या त्या खास विक्रमाचीही किंग कोहलीने केली बरोबरी
सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आज(7 जानेवारी) पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची ...
९ पैकी ८ संघाविरुद्ध विदेशात खेळलेल्या कसोटी मालिकेत भारताने मिळवला आहे विजय…
सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार ...
या दिग्गजांच्या यादीत चेतेश्वर पुजाराचे नाव सन्मानाने घेतले जाणार…
सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ...