former-australian-cricketer-picks-an-indian-to-score-double-hundred-in-t20is
टीम इंडियाचा हा शिलेदार करणार टी20मध्ये दणदणीत द्विशतक
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू ब्राॅड हाॅगने एका प्रश्नाला उत्तर देताना क्रिकेट विश्वात टी20मध्ये पहिल्यांदा द्विशतक करु शकणाऱ्या खेळाडूचं नाव सांगितलं आहे. हाॅगने ट्विटरवर एक प्रश्नउत्तरांचा....





