Gautam Gambhir Ricky Ponting

वातावरण टाईट! विराट कोहलीच्या फॉर्मवरून गंभीर-पाँटिंगमध्ये तू-तू मैं-मैं

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यानं अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली. मात्र गंभीर येथेच थांबला ...