GT vs SRH

सलग तिसऱ्या सीझनमध्ये 500+ धावा! साई सुदर्शनने विराटची केली बरोबरी

—
मे 13, 2026

आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शन याने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. गुजरात टायटन्सकडून खेळताना सुदर्शनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावत 44....

GT vs SRH: कॅप्टन गिलने सांगितले गुजरात टायटन्सच्या विजयामागचे रहस्य! म्हणाला, “खेळपट्टी पाहिल्यानंतर…”

—
मे 13, 2026

आयपीएल २०२२ चा विजेता संघ गुजरात टायटन्स सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्यांनी आयपीएल १९ व्या हंगामात जो काही सामने जिंकण्याचा सपाटा लावला आहे, तो कायम....

जोसने विकेटमागे उघडला ‘पंजा’! आयपीएल इतिहासात फक्त दुसऱ्यांदाच घडला असा पराक्रम; गुजरातच्या विजयात बटलरची कमाल!

—
मे 13, 2026

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरला फलंदाजी करताना मोठी खेळी साकारता आली नसली, तरी यष्टीरक्षण करताना त्याने इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच,....

IPL 2026: रबाडा-होल्डरची आग ओकणारी गोलंदाजी! हैदराबादचा धुव्वा उडवत गुजरात नंबर-1

—
मे 13, 2026

आयपीएल 2026 च्या 56व्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करत, गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा 82 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या....

GT vs SRH: गिल-बटलर नाही तर हा खेळाडू ठरला ‘प्लेयर ऑफ द मॅच’

—
मे 3, 2025

आयपीएल 2025 च्या 51व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्सच्या विजयात अनेक हिरो होते. शुबमन गिल आणि जोस बटलर यांनी अर्धशतकी खेळी खेळली. तर साई....

गिलचा संयम सुटला! भर मैदानात अंपायरसोबत केलं असं काही… पाहा व्हिडिओ

—
मे 3, 2025

शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळलेला सामना 38 धावांनी जिंकला. ज्यामुळे संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला. या सामन्यादरम्यान,....

GT vs SRH: ‘हा’ ठरला गुजरातच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

—
मे 3, 2025

आयपीएल 2025च्या 51व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादला 38 धावांनी हरवले. या सामन्यात गुजरात टायटन्सने अष्टपैलू कामगिरी केली. संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात शानदार कामगिरी....

जोस इज बाॅस! बटलरने रचला भीमपराक्रम, गेल-एबीच्या खास क्लबमध्ये दाखल

—
मे 3, 2025

शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा फलंदाज जोस बटलरने मोठी कामगिरी केली. आयपीएलमध्ये 4000 धावा पूर्ण करणारा बटलर हा पहिला इंग्लिश फलंदाज ठरला आहे. जोस....

कॅप्टन गिलची चमकदार खेळी, हैदराबादच्या आशांना झटका!

—
मे 3, 2025

आयपीएल 2025च्या 51व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा 38 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे हैदराबादच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. सामन्यात गुजरातने ऑलराऊंड कामगिरी....

GT vs SRH: प्रसिध्द-सिराज चमकले, गुजरातचा हैदराबादवर सहज विजय!

—
मे 3, 2025

आयपीएल 2025च्या 51व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा 38 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे हैदराबादच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. सामन्यात गुजरातने ऑलराऊंड कामगिरी....

GT vs SRH: हैदराबादने टॉस जिंकला, गुजरातला दिले फलंदाजीचे आमंत्रण

—
मे 2, 2025

आयपीएल 2025 स्पर्धेतील 51 वा सामना आज गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.....

जोस बटलरच्या निशाण्यावर ऐतिहासिक विक्रम, अनेक दिग्गज मागे पडण्याच्या वाटेवर

—
मे 2, 2025

जोस बटलर या आयपीएलच्या हंगामात शानदार प्रदर्शन करत आहे. गुजरात संघाच्या चांगल्या प्रदर्शनात जोस बटलरची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. आता बटलर आयपीएलमध्ये एका खास रेकॉर्डच्या....

सलग चौथ्या पराभवानंतर पॅट कमिन्सने मान्य केली चूक; कबूल केल्या संघाच्या कमतरता

—
एप्रिल 7, 2025

आयपीएल 2025 च्या 19 व्या सामन्यात, गुजरात टायटन्स (GT) ने सनरायझर्स हैदराबाद (SRH) ला 7 गडी राखून पराभूत केले. दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव....

GT vs SRH : हैदराबादचा शानदार पराभव करत गुजरातने 7 विकेट्सने सामना जिंकला

—
एप्रिल 6, 2025

आयपीएल 2025 स्पर्धेतील आज 19 वा सामना खेळला जात गेला. हा सामना गुजरात टायटन्सने हैदराबाद वर 7 विकेट्सने जिंकला. हा सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर....

GT vs SRH: हैदराबादने गुजरातला जिंकण्यासाठी दिलं 153 धावांचं आव्हान

—
एप्रिल 6, 2025

आयपीएल 2025 स्पर्धेतील आज 19 वा सामना खेळला जात आहे. हा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद दोन्ही संघात खेळला जात आहे. हा सामना राजीव....

Next