Gujarat Titans vs Royal Challengers bengaluru
गुजरातविरुद्ध आरसीबीसाठी ‘करो या मरो’ची स्थिती, मॅक्सवेलचं संघात पुनरागमन; जाणून घ्या प्लेइंग 11
आयपीएल 2024 मध्ये आज दोन सामने खेळले जात आहेत. पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना....






