Gujarat Titans Won First IPL 2023 Match
ऋतुराजच्या वादळी 92 धावांची झुंज अपयशी, गुजरातचा पहिल्या सामन्यात दणदणीत विजय
शुक्रवारी (दि. 31 मार्च) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला सामना पार पडला. गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात....






