Gujarat vs Chennai

Shubman-Gill-Record

हंगामात तब्बल ‘इतक्या’ धावा कुटत शुबमन गिल ठरला ‘घाटाचा राजा’! विराटचा ‘तो’ विक्रम मात्र अबाधित

—
मे 29, 2023

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगलेल्या आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स आमने-सामने होते. या सामन्यात शुबमन गिल हा वेगाने धावा....

MS-Dhoni

जेव्हाही IPL इतिहासाची पाने पाहिली जातील, तेव्हा ‘या’ विक्रमात धोनीच दिसेल ‘टॉपर’, पाहा रेकॉर्ड

—
मे 29, 2023

चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी याने आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इतिहास रचला आहे. गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात खेळल्या जात....

Shubman-Gill

मोठी बातमी! IPL फायनलपूर्वी समजली गिलची सर्वात मोठी कमजोरी, भारताच्या माजी दिग्गजाचा खुलासा

—
मे 29, 2023

ठरलेल्या दिवशी म्हणजेच रविवारी (दि. 28 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला नाही. त्यामुळे आता गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स....

Female-fan-slapped-police

VIDEO: आयपीएल अंतिम सामन्यात महिला चाहतीकडून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, पाहा नक्की काय घडल

—
मे 28, 2023

सर्व क्रिकेटप्रेमींना आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या महासंग्रामाची प्रतीक्षा लागली आहे. हा अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात रविवारी (दि. 28 मे)....

Sachin-Tendulkar

‘सासऱ्यांनी हिरवा कंदील दिला’, गिलचे कौतुक करण सचिनला पडले महागात; मीम्स जोरदार व्हायरल

—
मे 28, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत एका युवा फलंदाजाचं जोरदार कौतुक होत आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून शुबमन गिल आहे. गिलने शानदार फलंदाजी करत सर्वांची....

Shubman-Gill-And-MS-Dhoni

सचिनने धोनीला केले सावधान! गिलचे तोंडभरून कौतुक करत म्हणाला, ‘त्याचा गजबचा संयम, धावांची भूक…’

—
मे 28, 2023

रविवारी (दि. 28 मे) एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघ पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी....

Shivam-Dube

मानलं रे पठ्ठ्या! सराव सत्रातच दुबेचा राडा, IPL फायनलमध्ये होणार तांडव; मोठा विक्रम निशाण्यावर, Video

—
मे 28, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये पॉवर हिटर्सचा भडीमार आहे. मात्र, चेन्नई....

MS-Dhoni

IPL फायनलमध्ये धोनीचा घाबरवणारा रेकॉर्ड! एकाच कर्णधाराकडून 3 वेळा हारलाय ‘थाला’, गंभीरनेही दिलेली मात

—
मे 28, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या महासंग्रामाचा शेवट रविवारी (दि. 28 मे) होणार आहे. या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघ आमने-सामने असतील.....

Sunil-Gavaskar

IPL Finalमध्ये गावसकर कुणाच्या बाजूने? उत्तर ऐकून ‘या’ टीमचे फॅन्स होतील नाराज; म्हणाले, ‘माझ्या मनाला…’

—
मे 27, 2023

गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमने-सामने असणार आहेत. हा सामना रविवारी (दि. 28 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर....

MS-Dhoni-And-Deepak-Chahar

विमानात बायकोच्या बाजूला बसून चाहरने केले ‘असे’ काही, पाहून धोनीनेही दिली भन्नाट रिऍक्शन; Video पाहाच

—
मे 27, 2023

रविवार (दि. 28 मे) हा दिवस असंख्य क्रिकेटप्रेमींसाठी खूपच महत्त्वाचा आहे. या दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघ....

MS-Dhoni

बापरे बाप! अंतिम सामन्यात धोनी रचणार रेकॉर्ड, IPL इतिहासात भल्याभल्यांना जमली नाही ‘ही’ कामगिरी

—
मे 27, 2023

अखेर इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला अंतिम सामन्यात भिडणारे दोन संघ मिळालेच. आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात पार....

Chennai-Super-Kings

चेन्नईच्या ‘या’ 5 खेळाडूंपासून हार्दिकसेनेला धोका! फायनलमध्ये चमकले तर गुजरातच्या स्वप्नाचा होईल चुराडा

—
मे 27, 2023

गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात रविवारी (दि. 28 मे) आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्याच्या आयोजनासाठी अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडिअम....

MS-Dhoni-And-Hardik-Pandya

IPL चॅम्पियन्समध्ये होणार काट्याची टक्कर, दोन्ही संघांकडे आहे ‘ही’ मोठी ताकद, पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन

—
मे 27, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (दि. 28 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स वि.....

GT-vs-CSK

यापूर्वी खेळलेल्या गुजरात-चेन्नईमधील 2 सामन्यात कोण कुणावर भारी? वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास

—
मार्च 30, 2023

शुक्रवारपासून (31 मार्च) अहमदाबाद येथे इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा घाट घातला जाणार आहे. 16व्या हंगामाच्या उद्घाटनाचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात....