gukesh prize money

विश्वविजेत्या गुकेशला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली? सर्वात तरुण विजेत्याची एकूण संपत्ती जाणून बसेल धक्का!

डिसेंबर 12, 2024

गुरुवारच्या दिवसाची नोंद भारतीय क्रीडा इतिहासात सोनेरी पानांमध्ये झाली आहे. भारताचा 18 वर्षीय युवा बुद्धिबळपटू डी. गुकेशनं सिंगापूर येथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये गतविजेत्या चीनच्या डिंग....