Haryana
ओळखा पाहू! IPL 2024 पूर्वी गुजरात टायटन्सच्या खेळाडूने केला 90 च्या दशकातील अनोखा लुक…
क्रिकेटमध्ये बदलत्या काळानुसार क्रिकेट आणि क्रिकेटपटूंमध्ये खूप बदल झाले आहेत. तसेच आता क्रिकेट खेळताना देखील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मग ती फलंदाजी ...
Shocking: ‘या’ क्रिकेटपटूला दिल्ली पोलिसांकडून अटक, रिषभ पंतला लावलेला कोट्यवधी रुपयांचा चुना
Mrinank Singh Arrested: क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. 19 वर्षांखालील क्रिकेट खेळलेला खेळाडू मृणांक सिंग याला नवी दिल्लीच्या चाणक्यपुरी पोलिसांनी अटक केली आहे. ...
पूरग्रस्तांच्या मदतीला धावला कुस्तीपटू बजरंग पुनिया, स्वखर्चातून ‘अशी’ केली मदत
देशात कोणतीही आपत्ती येते, तेव्हा सेलिब्रिटींपासून ते क्रीडाजगतातील खेळाडूंपर्यंत सर्वजण आपापल्या परीने पीडितांच्या मदतीसाठी धावून येतात. अशातच आता भारतात जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ...
हिमाचल प्रदेशच्या कबड्डी संघाची Khelo India स्पर्धेत ‘सुवर्ण’ कामगिरी, टायब्रेकरमध्ये हरियाणाला चारली धूळ
हरियाणा येथे आयोजित केलेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत हिमाचल प्रदेशच्या कबड्डी संघाने सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. मंगळवारी (दि. ०७ जून) खेळण्यात आलेल्या या सामन्यात ...
खेलो इंडिया यूथ गेम्स | गोल्ड मेडल्स विजयाच्या शर्यतीत हरियाणाची आगेकूच, महाराष्ट्र ‘या’ स्थानी
खेलो इंडिया यूथ गेम्स २०२१ स्पर्धेत हरियाणाने कुस्ती खेळातील त्यांचा दबदबा कायम राखला आहे. हरियाणाच्या अंतिम पंघल हिने कुस्तीमध्ये ५३ किलो फ्रिस्टाईल वजनी गटात ...
कोरोनानंतर कबड्डीचं होतंय पुनरागमन; ‘या’ राज्यात खेळवली जाणार स्पर्धा
मागील अनेक महिन्यांपासून अन्य खेळांप्रमाणे कबड्डीचे सामने देखील स्थगित झाले होते. पण आता बाकी खेळांप्रमाणेच कबड्डीचे देखील पुनरागमन होत आहे. भारतातील हरियाणा राज्यातील महेंद्रगढ ...
या खेळाडूंच्या ऐवजी होऊ शकली असती सोनालीची भारतीय संघाच्या संभाव्य यादीत निवड !
– शारंग ढोमसे भारतीय कबड्डी महासंघाने भारतीय संघ निवडीसाठी संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पुरुष गटात अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या पंकज मोहिते आणि शुभम शिंदे ...
राज्य कुमार-कुमारी गट संघाचा मुं. उपनगर कबड्डी असोसिएशनकडून सत्कार, आज महाराष्ट्र संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार रवाना.
मुंबई: रोहटक-हरियाना येथे होणाऱ्या ४६ व्या कुमार-कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ आज मुंबई इथून रवाना होतील. दिनांक १३ फेब्रुवारी ते १६ ...
२३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी हरियाणाच्या कुस्तीपटूंची चमक
शिर्डी। हरियाणाच्या पुरुष फ्रीस्टाईल संघाने जोरदार कामगिरी करत टाटा मोटर्स 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी चमक दाखवली. महाराष्ट्राच्या शिर्डी येथे सुरु ...
बक्षीस मिळतं म्हणून अनुप कुमार झाला कबड्डीपटू, देशाला जिंकून दिला विश्वचषक
बोनसचा बादशाहा अशी ओळख मिळवणाऱ्या अनुप कुमारने मागील आठवड्यात आपल्या 15 वर्षाच्या कबड्डीतील कारकिर्दीला रामराम ठोकला. अनुपमध्ये असणाऱ्या खिलाडूवृत्ती आणि नेतृत्व गुणांमुळे त्याच्या संघसहकाऱ्यांनी ...
कॅप्टन कूल अनुप कुमारचा कबड्डीला अलविदा
पंचकुला | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि प्रो कबड्डीतील जयपुर पिंक पॅंथरचा कर्णधार अनुप कुमारने पंचकुला लेगमध्ये कबड्डीला अलविदा केले आहे. जयपुर पिंक पॅंथरचा होम ...
कॅप्टन कूल अनुप कुमार करणार प्रो कबड्डीला अलविदा?
पंचकुला | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि प्रो कबड्डीतील जयपुर पिंक पॅंथरचा कर्णधार पंचकुला लेगमध्ये प्रो-कबड्डीला अलविदा करण्याची शक्यता आहे. जयपुर पिंक पॅंथरचा होम ...
अल्पवयीन खेळाडूवर बलात्कार केल्याचा व्हॉलीबॉल प्रशिक्षकावर गुन्हा दाखल
हरियाणा मधील रेवारी जिल्ह्यातील महिला व्हॉलीबॉल खेळाडूने तीच्या प्रशिक्षकावर बलात्काराचा आरोप केला आहे. या अल्पवयीन महिला खेळाडूने तीच्यावर प्रशिक्षकाने गुरुग्राम, रोहतक आणि आणखी एका ठिकाणी ...
चित्रपट नायकला हाॅकीमधील दिग्गजाकडून हाॅकी स्टीक भेट
भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदिप सिंगच्या जीवनावर या आठवड्यात 13 जुलैला चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात संदिपची भूमिका करणारा दिलजीत दोसांझने हरियाणामध्ये संदिपच्या कुटुंबाला ...