hedingly test
खराब फॉर्मात असताना पुजारावर टीका करणाऱ्यांना रोहितचे प्रत्युत्तर; म्हणाला, ‘त्यांची स्मरणशक्ती कमकुवत’
लीड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी (२७ ऑगस्ट) भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केले आणि सामन्यात आपले आव्हान कायम ठेवले आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 354 धावांची मोठी आघाडी....
भारतापुढे अजून मोठे लक्ष्य, मग चौथ्या दिवशी काय असेल फलंदाजांची योजना? रोहितने केला खुलासा
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (27 ऑगस्ट) भारतीय क्रिकेट संघाने मजबूत स्थिती गाठली आहे. लीड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताने आपल्या दुसऱ्या डावात....
स्टंप्स कुठे? चेंडू कुठे? वादग्रस्त अंपायर्स कॉलमुळे रोहित तंबूत, चाहत्यांसह पत्नी रितीकाही संतप्त
हेडिंग्ले येथे इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय सलामीवीर रोहित शर्मा याने दुसऱ्या डावात शानदार अर्धशतक झळकावून भारतीय संघाला सामन्यात परतण्याची आशा दिली आहे.....
‘प्रत्येक वेळी आक्रमकतेचे प्रदर्शन करणे गरजेचे नाही’, गावसकरांचा विराटला अप्रत्यक्ष टोला
क्रिकेट हा खेळ जितका रोमहर्षक आहे, तितकाच आक्रमकतेने भरलेला देखील आहे. शतक केल्यानंतर वा बळी घेतल्यानंतर आपआपल्या पध्दतीने खेळाडू आनंदोत्सव साजरा करत असतो. भारताचे माजी....
‘निवडीवर भाष्य करायला आवडणार नाही’, हेडिंग्ले कसोटीत अश्विनला न खेळवण्याच्या निर्णयावर शमीचे उत्तर
लीड्समधील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतीय संघावर मोठी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने प्रथम शानदार गोलंदाजी केली आणि भारतीय संघाला फक्त 78 धावांवर गुंडाळले. यानंतर, यजमान....
झहीर खानचा विराटसाठी खास ‘गुरुमंत्र’, बाजी पलटू शकते फक्त…
लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजयाची नोंद केल्यानंतर भारतीय संघ लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पूर्णपणे पिछाडीवर पडला आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजी इंग्लिश....
विराट आणि सिराजच्या हुशारीने मलानला धरावा लागला तंबूचा रस्ता, पाहा व्हिडिओ
इंग्लंड आणि भारत यांच्यात हेडिंग्ले येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीवर इंग्लंडने पकड मिळवली आहे. यजमान इंग्लंडने कर्णधार जो रूटच्या शतकाच्या जोरावर ३५४ धावांची आघाडी मिळवली.....
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम रूटच्या निशाण्यावर, पुढील दोन कसोटीत असेल संधी
इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने २०२१ मध्ये १३९८ कसोटी धावा केल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जगातील एकही फलंदाज....
केविन पीटरसनला भविष्यवाणी पडली महागात, वसीम जाफरने घेतली ‘अशी’ फिरकी
भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनला ट्विटरवर अनेक वेळा ट्रोल केले आहे. आता जाफरने माजी....
टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणे आंगलट आले का? पंतने दिले उत्तर
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सध्या तिसरा कसोटी सामना लीड्समध्ये सुरु आहे. या सामन्यात ज्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज 40.4 षटकांत फक्त 78 धावांवर गारद झाला, त्याच....
कर्णधार कोहलीच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदाच घडली नकोशी गोष्ट; इंग्लंडने स्वत:चाच विक्रम टाकला मागे
भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट....
“जो रूट कारकिर्दीतील सर्वोत्तम लयीत, पण आमच्या पाठिब्यांची नितांत गरज आहे”
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लीड्सच्या हेडिंग्ले येथे सुरू आहे. दोन्ही संघ पूर्ण तयारीसह या सुंदर मैदानावर उतरले आहेत. भारत....
आता मैदानाबाहेर वाकयुद्ध, एका विधानावरुन गावसकर अन् नासिरमध्ये जुंपली
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लीड्समध्ये खेळला जात आहे. या मालिकेतील अनेक दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीच्या नेतृत्व गुणांनी खूप प्रभावित....
मेल व्हर्जन ऑल मिराबाई चानू!! वेटलिफ्टिंगचा व्हिडिओ शेअर करताच कोहली भयंकर ट्रोल
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला ‘फिटनेस आयकॉन’ मानले जाते. पण क्रिकेटमध्ये नेहमी म्हटले जाते की, जोपर्यंत तुमची बॅट बोलते, तोपर्यंतच तुम्हाला डोक्यावर धरले जाते.....
कोरोना महामारीत खेळाडूंच्या कमाईत कपात, मात्र अधिकाऱ्यांना बोनस; ईसीबीच्या निर्णयाने खळबळ
भारत आणि इंग्लंड दरम्यान तिसरी कसोटी बुधवारपासून (२५ ऑगस्ट) लीड्स येथे सुरू होत आहे. पण, या अगोदरच इंग्लंड क्रिकेट संघाचे खेळाडू आणि बोर्ड यांच्यातील वाद....




















