Highest opening partnership for India in Australia
IND VS AUS; केएल राहुल-यशस्वी जयस्वालचा डंका! ऑस्ट्रेलियात भारताकडून सर्वोच्च सलामी भागिदारी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी 201....






