Hockey India

राष्ट्रकुल स्पर्धेत खेळाडूंनी केलेली मोडतोड महागात, नुकसान भरपाईचे आदेश

जुलै 27, 2018

भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) राष्ट्रीय महासंघाला(एनएसएफ) ऑस्ट्रेलियातील राष्ट्रकुल स्पर्धेत खेळाडूंनी केलेल्या नुकसानाची भरपाई करण्यास सांगितले आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे ही २१वी राष्ट्रकुल स्पर्धा....

भारतीय हॉकी संघाने उडवला न्युझीलंडचा धुव्वा, 3-0 ने मालिका घातली खिशात

जुलै 23, 2018

बेंगलोर | भारतीय हॉकी संघाने रविवारी (22 जुलै) तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील, तिसऱ्या सामन्यात न्युझीलंडवर ४-0 ने विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0....

जागतिक हॉकी क्रमवारीत भारतीय संघाची ५ व्या स्थानी झेप

जुलै 18, 2018

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय संघाने ६ व्या स्थानावरुन ५ व्या स्थानी झेप घेतली आहे. जागतिक हॉकी क्रमवारीत भारतीय संघाने १४८४ गुण....

आशियाई क्रिडा स्पर्धेत गतविजेत्या भारतीय हॉकी संघाची हॉंगकॉंगशी सलामी

जुलै 17, 2018

आशियाई क्रीडा स्पर्धेत गतविजेत्या भारतीय हॉकी संघाचा सलामीचा सामना हॉंगकॉंगशी २२ ऑगस्टला होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा ‘अ’ गटात समावेश करण्यात आला आहे. ‘अ’....

सूरमा चित्रपट पाहिल्यावर मास्टर ब्लास्टर सचिनकडून संदीप सिंगवर कौतूकाचा वर्षाव

जुलै 12, 2018

भारतीय हॉकीपटू संदिप सिंगच्या जिवनावर आधारीत सूरमा हा चित्रपट उद्या शुक्रवारी (१३ जुलै) प्रदर्शीत होत आहे. आज गुरवारी (१२ जुलै) मुंबईमध्ये सूरमा चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन....

होय, मास्टर ब्लास्टर सचिन चुकला…..

जून 25, 2018

सोशल मिडीयावर कायमच सक्रिय असणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रविवार दि. 24 जूनला भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजय मिळवल्याबद्दल ट्वीट करून अभिनंदन केले.....

हॉकी: हरेंद्र सिंग यांची पुरूष संघाच्या तर सुजर्ड मारीजने यांची महिला संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

मे 1, 2018

भारतीय हॉकी संघटनेने आज पुरूषांच्या आणि महिला संघांच्या मुख्य प्रशिक्षकांची घोषणा केली आहे. हरेंद्र सिंग यांची पुरूष संघाच्या आणि सुजर्ड मारीजने यांची महिला संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे. ....

राणी रामपाल आणि श्रीजेश वर्षभरासाठी टीम इंडियाचे कर्णधार म्हणून कायम

एप्रिल 28, 2018

बेंगलोर। भारतीय हॉकीने महिला संघाच्या कर्णधारपदी राणी रामपालची तर पुरूष संघाच्या कर्णधारपदी पीआर श्रीजेशची या वर्षाच्या अखेरपर्यंत कायम राहणार आहेत. सध्या महिला संघाचे नेतृत्व करणारी राणी आणि श्रीजेश....