Hockey India
FIH Hockey Women’s Nations Cup: भारताने जिंकले विजेतेपद, अंतिम सामन्यात यजमान न्यूझीलंडला 2-0 ने केले पराभूत
रविवारी (२१ जून) ऑकलंड येथे झालेल्या एफआयएच हॉकी महिला नेशन्स कप २०२५-२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा २-० ने पराभव केला. या विजयामुळे भारताला पुढील....
भारतीय महिला हॉकी संघाचा चिलीवर 6-0 ने दणदणीत विजय, टीम इंडिया नेशन्स कप 2025-26 च्या अंतिम फेरीत दाखल
भारतीय संघाने शनिवारी (२० जून) ऑकलंड येथे झालेल्या एफआयएच हॉकी महिला नेशन्स कप न्यूझीलंड २०२५-२६ च्या उपांत्य फेरीत चिलीवर ६-० असा एकतर्फी विजय मिळवला. या....
FIH Nations Cup: भारतीय महिला हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक, जपानला 2-1 ने पराभूत करत गाठली उपांत्य फेरी
भारतीय महिला हॉकी संघाने मंगळवारी (१६ जून) ऑकलंडमधील नॉर्थ हार्बर नॅशनल हॉकी सेंटर येथे झालेल्या पूल ए मधील दुसऱ्या सामन्यात जपानवर २-१ ने विजय मिळवला.....
Hockey Asia Cup 2026: भारत तिसऱ्यांदा चॅम्पियन, फायनलमध्ये यजमान जपानचा केला दारुण पराभव
भारतीय हॉकी पुरुष अंडर -18 संघाने शनिवारी (6 जून) आशिया कप 2026 जिंकून आशियामध्ये पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जपानमधील काकामिगाहारा येथिल कावासाकी....
ऑलिम्पिक कांस्यविजेत्या माजी कर्णधाराला संघातून डच्चू! दुर्लक्षित केल्याचे कारण आले समोर, मोठ्या विक्रमाची संधी…
प्रो हॉकी लीगसाठी भारतीय हॉकी पुरूष संघ जाहीर झाला आहे. या ३३ सदस्यांच्या संघातून भारतीय हॉकी पुरूष संघाचा माजी कर्णधार मनप्रीत सिंगला वगळले आहे. त्याचबरोबर....
भारताच्या रणरागिणी आख्ख्या आशियात भारी! पटकावला ज्युनिअर Asia Cup Hockeyचा किताब, मिळणार रोख रक्कम बक्षीस
एकीकडे भारतीय क्रिकेट संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पराभव पत्करून चाहत्यांना निराश केले. दुसरीकडे मात्र भारतीय ज्युनिअर महिला हॉकी संघाने कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली.....
शाब्बास पठ्ठ्यांनो! पाकिस्तानला नमवत भारतीय मुलांनी जिंकला ज्युनियर हॉकी आशिया कप, चौथ्यांदा ठरले मानकरी
ओमानमधील सालालाह येथे सुरू असलेल्या ज्यूनियर आशिया चषक हॉकी स्पर्धेमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ज्युनियर आशिया चषक हॉकी 2023चा अंतिम सामना....
भारतीय हॉकी संघाला मिळाले नवे प्रशिक्षक! बेल्जियमला मिळवून दिलाय वर्ल्डकप आणि ऑलिम्पिक गोल्ड
भारतीय पुरुष हॉकी संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकांच्या नावाची नुकतीच घोषणा करण्यात आली. हॉकी विश्वचषकानंतर यांनी आपल्यापदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता या जागेवर दक्षिण आफ्रिकेच्या....
हॉकी विश्वचषक उंचावल्यास भारतीय खेळाडू होणार करोडपती! ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले बक्षिस
शुक्रवारी (13 जानेवारी) भुवनेश्वर येथे हॉकी विश्वचषकाचे बिगूल वाजणार आहे. 16 संघ हा विश्वचषक जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतील. भारताने अखेरच्या वेळी 1975 मध्ये विश्वचषक उंचावला....
शानदार उद्घाटन सोहळ्याने वाजले हॉकी वर्ल्डकप 2023 चे बिगूल, विश्वविजयासाठी भिडणार 16 संघ
पुरुष हॉकी विश्वचषक 2023 ची सुरुवात बुधवारी (11 जानेवारी) कटकमधील बाराबती स्टेडियम येथे देशभरातील आणि परदेशातील हजारो हॉकीप्रेमींच्या साक्षीने उद्घाटन सोहळ्यासह झाली. स्पर्धेत सहभागी झालेल्या....
हॉकी इंडियाला मिळाला नवा अध्यक्ष! तब्बल 412 सामने खेळलेल्या दिग्गजाकडे आली जबाबदारी
भारतीय हॉकी क्षेत्रात पुन्हा एकदा बदलाचे वारे वाहू लागलेत. भारताचे माजी कर्णधार दिलीप तिर्की हे हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष बनले आहेत. तब्बल 15 वर्ष आंतरराष्ट्रीय....
भारतीय हॉकी क्षेत्रात भूकंप! कर्णधार मनप्रीतवर लावले गेले गंभीर आरोप; वाचा सविस्तर प्रकरण
भारतीय हॉकी क्षेत्रामध्ये मागील दोन वर्षांत काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. भारतीय हॉकीच्या महिला आणि पुरुष संघांच्या कामगिरीत कमालीचे सुधारणा झाली असून, टोकियो ऑलिम्पिकमध्ये याचा....
CWG2022: भारतीय महिला हॉकी संघाची पाचव्यांदा उपांत्यफेरीत एंट्री, कॅनडाला केले पराभूत
बर्मिंघम, इंग्लंड येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समधून (Commonwealth Games)भारताला बुधवारी (३ ऑगस्ट) आनंदाची बातमी मिळाली आहे. अ गटात असणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने साखळी फेरीत....
श्रीजेशने वाढविला देशाचा गौरव! पटकावला क्रीडाविश्वातील सर्वोच्च पुरस्कार
भारतीय पुरुष हॉकी संघाची भिंत समजला जाणारा गोलरक्षक पीआर श्रीजेशने इतिहास रचला आहे. श्रीजेशला २०२१ चा वर्ल्ड गेम्स ऍथलीट पुरस्कार मिळाला आहे. हा सन्मान मिळवणारा....
भारतीय हॉकी संघाला तिसरा मोठा झटका; अर्जुन पुरस्कार विजेत्या एसव्ही सुनीलने घेतली निवृत्ती
भारतीय हॉकी संघाला दोन दिवसांमध्ये तिसरा मोठा धक्का बसला आहे. संघाच्या अजून एक अनुभवी खेळाडू एसव्ही सुनीलने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेतली आहे. भारतीय संघासाठी फॉरवर्डला....




















