ICC Awards
मोठी बातमी! रिषभ पंतने जिंकला आयसीसीचा ‘हा’ नवा पुरस्कार; रुट, स्टर्लिंगला टाकले मागे
मागील महिन्यात म्हणजेच जानेवारी २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘प्लेअर ऑफ द मंथ’ अर्थात महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू या नव्या पुरस्काराची घोषणा केली होती. त्यानुसार आता....
आर अश्विन, रिषभ पंतसह पाच भारतीय खेळाडू ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी शर्यतीत
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) दरवर्षी विविध विभागात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देत असते. पण आता बुधवारी(27 जानेवारी) आयसीसीने ‘प्लेअर ऑफ द मंथ’ अर्थात महिन्यातील....
प्रत्येक महिन्यात मिळणार सर्वोत्तम क्रिकेटपटू; आयसीसीकडून ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) बुधवारी(27 जानेवारी) महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्काराची घोषणा केली आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण वर्षातील प्रत्येक महिन्यात तिन्ही क्रिकेट प्रकारात चांगली कामगिरी करणाऱ्या....
आयसीसी पुरस्कारांवर वर्चस्व गाजवणारी एलिसा पेरी म्हणाली, ‘इतरही उत्तम महिला टी20 खेळाडू आहेत, पण…’
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी (२८ डिसेंबर) दशकातील सर्वोत्तम क्रिकेट खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा बघायला मिळत आहे. विराट कोहलीला दशकातील....
दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकल्यावर विराटने दिली प्रतिक्रिया! पाहा व्हिडिओ
आयसीसीने नुकतीच दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या पुरस्कारांची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले. सर गारफिल्ड सोबर्स....
कसोटीत स्टीव्ह स्मिथच भारी! दिग्गजांना पछाडत जिंकला आयसीसीचा सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतेच दशकातील सर्वोत्तम खेळाडूंचे क्रिकेट अवॉर्ड जाहीर केलेले आहेत. या दरम्यान मानाचा समजला जाणारा दशकातील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव....
हा तर आयसीसीचा नाही तर आयपीएलचाच संघ! पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू राशिद लतीफ यांची टीका
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकतीच रविवारी दशकातील (२०११-२०२०) सर्वोत्तम कसोटी, वनडे व टी-20 संघाची निवड केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या या सर्व संघांमध्ये भारतीय खेळाडूंचा....
संपूर्ण यादी – आयसीसी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पुरस्काराचे भारतीय मानकरी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसी 2004पासून क्रिकेटपटूंना त्यांच्या कामगिरीसाठी पुरस्कार देते. वर्षातील वनडे, कसोटी व आंतरराष्ट्रीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. 2019 या वर्षीचा आयसीसीचा वर्षातील....
विराटने विश्वचषकात दाखवलेल्या खिलाडूवृत्तीबद्दल स्टिव्ह स्मिथ म्हणाला…
भारताचा कर्णधार विराट कोहलीने 2019 विश्वचषकादरम्यान 1 वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या स्टिव्हन स्मिथची निंदा करणाऱ्या प्रेक्षकांना त्याचे कौतुक करण्यास सांगितले होते. या घटनेबद्दल स्मिथने म्हटले....
…म्हणून पाकिस्तानच्या या गोलंदाजाने केले विराट कोहलीचे कौतुक
काल(15 जानेवारी) आयसीसीने 2019 वर्षांचे पुरस्कार घोषित केले आहेत. यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला 2019 वर्षातील खिलाडूवृत्तीसाठी पुरस्कार मिळाला आहे. 2019 विश्वचषकादरम्यान विराटने 1 वर्षांच्या....
संपूर्ण यादी – आयसीसीकडून सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून सन्मानित झालेले क्रिकेटपटू
आज(15 जानेवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2019 वर्षांचे पुरस्कार घोषित केले आहेत. या पुरस्करांमधील वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला मिळाला आहे. 2004पासून....
या ३ भारतीयांना मिळाले आहेत आयसीसी सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेटपटूचे पुरस्कार
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) आज(15 जानेवारी) 2019 या वर्षातील पुरस्कार जाहीर केले आहेत. या पुरस्कारांमधील वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कार भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला घोषित....
काल सपाटून पराभव झालेल्या विराटचा आज क्रिकेट जगतात या गोष्टीमुळे बोलबाला
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज (15 जानेवारी) 2019 या वर्षाचे सर्वोत्कृष्ट वनडे आणि कसोटी संघ जाहीर केले आहेत. 2019मध्ये विविध संघाच्या क्रिकेटपटूंची कामगिरी बघता त्यांना....
संपुर्ण यादी- आयसीसीचे २०१९चे पुरस्कार घोषित; रोहित, विराटसह या खेळाडूंचा होणार गौरव
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) आज(15 जानेवारी) 2019 या वर्षातील पुरस्कार जाहीर केले आहेत. या पुरस्कारामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मालाही पुरस्कार घोषित झाले आहेत.....
कोहली, कोहली…! सोशल मीडियातून होतोय किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज आयसीसीने जाहिर केलेल्या 2018 च्या पुरस्कारांमध्ये बोलबाला राहिला आहे. त्याने आयसीसीचे तीनही महत्त्वाचे पुरस्कार पटकावले आहेत. त्याचा आयसीसीने सलग....





