Imran tahir
वय फक्त आकडा! टी-20मध्ये वयाच्या 44 व्या वर्षी इमरान ताहीरचा मोठा कारनामा
दक्षिण आफ्रिकेचा माझी दिग्गज गोलंदाज इमरान ताहीरने टी-20 फॉरमॅटमध्ये मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे. तसेच इमरान ताहीरने टी-20 फॉरमॅटमध्ये 500 गडी बाद करण्याचा कारनामा ...
“या वयातही देशाची जर्सी घालून…”, दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर ताहीर भावूक
वनडे विश्वचषक 2023 मध्ये गुरुवारी (16 नोव्हेंबर) दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. कोलकात्याचा ईडन गार्डनवर झालेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात अखेर दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा ...
सीपीएल विजेत्यांना झाली रविचंद्रन अश्विनची मदत! स्वतः कर्णधार इमरान ताहिरकडून खुलासा
कॅरेबियन प्रीमियर लीग 2023चे विजेतेपद गयाना ऍमेझॉन वॉरियर्स संघाने पटकावले. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज ईमारान ताहिर या संघाचे नेतृत्व करत असून सीपीएलच्या इतिहासात पहिल्यांता गयाना ...
कौतुकास्पद! 44 वर्षीय इम्रान ताहिरने आपल्या संघाला बनवले CPL Champions, पोलार्डसेनेचा 9 विकेट्सने पराभव
जगभरातील प्रतिष्ठित टी20 लीगपैकी एक असलेल्या कॅरिबियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला विजेता मिळाला आहे. रविवारी (दि. 24 सप्टेंबर) गयाना येथे त्रिनबागो नाईट रायडर्स विरुद्ध ...
ऋतूराजची विकेट घेताच रबाडाने केली स्टेन, ताहिरशी बरोबरी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा टी२० सामना बाराबती स्टेडियम, कटक येथे सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने नाणेफेक जिंकत ...
अंडर- १९ एका देशासाठी अन् इंटरनॅशनल क्रिकेट दुसऱ्या देशाकडून खेळलेले बहाद्दर, यादीत मुंबईकर पठ्ठ्याही सामील
इंग्लंड क्रिकेट टीम जेव्हा-जेव्हा वर्ल्डकपसारख्या टूर्नामेंटमध्ये सहभागी होते तेव्हा-तेव्हा एक चर्चा नक्की होते की, यांच्या टीममध्ये प्रॉपर इंग्लिश प्लेयर किती आहेत?. कारण दर वेळीच ...
नाद करा पण आमचा कुठं! आयपीएलची पर्पल कॅप डोक्यावर मिरवणारे गोलंदाज, चहल राजस्थानचा पहिला रॉयल खेळाडू
दोन महिने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२२चा हंगाम रविवारी (दि. २९ मे) दिमाखात पार पडला. आयपीएलला यंदा नवा विजेता ...
फायनलमध्ये चहलकडे इतिहास रचण्याची संधी, बनू शकतो सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२२चा दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी (२७ मे) झाला. ७ विकेट्स राखून हा ...
लेट पण थेट! हुड्डाची विकेट घेत हसरंगाचा नाद खुळा विक्रम; ताहिर अन् चहलसोबत खास यादीत सामील
आयपीएलच्या मैदानात बुधवारी (२५ मे) चाहत्यांना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात एक रंगतदार सामना पाहायला मिळाला. दोन्ही संघांनी सामना जिंकण्यासाठी आतोनात ...
पाकिस्तान ते दक्षिण आफ्रिका व्हाया इंग्लंड; क्रिकेटसाठी ‘असा’ प्रवास करणाऱ्या इम्रान ताहीरची संघर्षमय कथा
स्वतःवर असलेला विश्वास आणि त्याला मेहनतीची जोड दिली की माणूस यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. काहींना हे यश अगदी कमी वयात मिळते तर, काहींना यासाठी ...
लिजेंड्स लीग खेळलेल्या ‘या’ दिग्गजाला खेळायचाय टी२० विश्वचषक; बोर्डाला म्हणाला, “मी एकदम फिट”
दक्षिण अफ्रिकेचा फिरकी गोलदाज इम्रान ताहिर (imran tahir) याने आयसीसी टी२० विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2022) ...
नमन ओझाच्या शतकावर भारी पडले इमरान ताहिरचे अर्धशतक, वर्ल्ड जायंट्सने ३ विकेट्सने जिंकली मॅच
निवृत्त क्रिकेटपटूंमध्ये सुरू असलेल्या लीजेंड्स लीग क्रिकेट २०२२ (Legends Cricket League 2022) चा तिसरा सामना शनिवारी (२२ जानेवारी) वर्ल्ड जायंट्स विरुद्ध इंडियन महाराजा (World ...