In Marathi मराठीत माहिती
भारत व इंग्लंडकडून कसोटी सामने खेळणारा ‘हा’ एकमेव क्रिकेटपटू माहित आहे का?
जगभरात अनेक खेळाडू असे आहेत, ज्यांनी 2 देशांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले आहे. यात विशेषत: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाकडून खेळलेले क्रिकेटपटू केप्लर वेसेल्स यांचे नाव घेतले....
बापरे बाप! ५४४७ चेंडू अन् १९८१ धावा, इतिहासातील सर्वात मोठी कसोटी; ‘इतके’ दिवस चाललेला सामना
क्रिकेट या क्रिडाप्रकाराने मोठा प्रवास केला आहे. मागील कित्येक दशकांपासून चालू असलेल्या क्रिकेटचे मूळ कसोटी क्रिकेटमध्ये रोवले गेले आहे. आधुनिक युगात भलेही टी२० आणि वनडे....
Valentines Day Special : ३ मुलींवर जडला होता जाॅंटी रोड्सचा जीव, जिच्याशी लग्न केले ती होती…
घर सजवणाऱ्या आर्किटेक्टच्या प्रेमासाठी या माजी क्रिकेटरने तोडला साखरपुडा, बघा कशी घडली लव्हस्टोरी
Valentines Day Special : ५ वर्षे भारताच्या स्टार खेळाडूच्या अफेअरची कुणालाच नव्हती माहिती
क्रिकेट चाहत्यांना जेवढी रुची क्रिकेटपटूच्या विक्रमाविषयी जाणून घेण्यात असते, तेवढीच रुची त्यांना क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणून घेण्यातही असते. त्यातही जर एखाद्या भारतीय क्रिकेटपटूचा लव्ह अफेयर्सचा....
‘यॉर्कर किंग’ मिचेल स्टार्कचा आज वाढदिवस, जाणून घ्या त्याच्या कारकिर्दीतील माहिती नसणाऱ्या बाबी
ऑस्ट्रेलियन ‘स्पीड स्टार’ मिचेल स्टार्क आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. स्टार्कचा जन्म 30 जानेवारी 1990 रोजी ऑस्ट्रेलियामधील न्यू साउथ वेल्स या शहरात....
आजच्या दिवशी तब्बल २७ वर्षांपुर्वी भारताने केली होती इंग्लंडवर मात, अझरुद्दीन ठरले होते विजयाचे नायक
भारत आणि इंग्लंड संघात नेहमीच रोमांचक सामने पाहायला मिळतात. या दोन संघात होणाऱ्या मालिकांमध्ये मोठी कामगिरी करणाऱ्या खेळाडूला नेहमीच लक्षात ठेवले जाते. तसेच काही सामनेही....
अन् बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी क्रिकेट स्टेडियममध्ये साप सोडण्याचा केला होता प्लॅन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ८६वा वाढदिवस आहे. भारतात बाळासाहेबांची एक वेगळीच प्रतिमा होती. त्यांनी केलेल्या वक्तव्याला एक वेगळेच महत्त्व असायचे. बाळासाहेबांचा राजकारण हा विषय....
धोनीचा रोल मिळावा म्हणून सुशांत सिंग रजपूतने घेतली होती केवळ एवढी रक्कम
‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ फेम दिवंगत सुशांत सिंग राजपूतचा आज (२१ जानेवारी) ३६ वा वाढदिवस आहे. त्यामुळे आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या अनेक आठवणींवर त्याच्या....
धोनीचा टीसी असतानाचा रोल परफेक्ट जमावा, म्हणून कष्टाळू सुशांतने खरोखर केले होते टीसीचे काम
‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ फेम दिवंगत सुशांत सिंग राजपूतचा आज (२१ जानेवारी) ३६ वा वाढदिवस आहे. त्यामुळे त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या अनेक आठवणींवर त्याच्या कारकिर्दीतील....
‘अक्षर पटेल’ एक असा भारतीय क्रिकेटर, ज्याच्या आजीच्या स्वप्नांनी भरलं त्याच्या पंखात बळ
भारत देशातील मोठ्या शहारांपासून ते अगदी खेडोपाड्यांपर्यंत एकाहून एक जबरदस्त प्रतिभावंत सापडतात. त्यातही क्रिकेटवेड्या म्हटल्या जाणाऱ्या भारतात प्रतिभाशाली क्रिकेटपटूंची भरमार असल्याचे दिसून येते. मात्र फार....
…आणि चेतन शर्मा यांच्यावर आली होती तोंड लपवून फिरण्याची वेळ, जाणून घ्या पूर्ण प्रकरण
कमी उंचीचा पण आपल्या चेंडूच्या वेगाने भल्याभल्या फलंदाजांना घाम आणणारा गोलंदाज. १९८७ सालच्या विश्वचषकात त्यांनी हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला होता. अशी कामगिरी केली असूनही एका....
काय सांगता! आजच्या दिवशी झाला होता कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिला सामना ‘टाय’
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ‘१४ डिसेंबर’ हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. १९६० साली याच दिवशी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या....
क्रिकेट इतिहासात एकदा नव्हे, तर दोनदा ‘त्याने’ एका गोलंदाजाला डावात १० विकेटस घेताना पाहिले, वाचा ‘त्या’ अवलियाची गोष्ट
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक काळ असाही होता, जेव्हा गोलंदाजांची दहशत वेगळीच होती. सुरुवातीचे कसोटी क्रिकेट हे वेगवान गोलंदाजांसाठी ओळखले जात होते. वेस्ट इंडिजचे वेगवान गोलंदाज....
आईच्या मदतीने सुरु झाली होती डिविलियर्सची प्रेमकहानी, भारतातच केले होते प्रपोज
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने १९ नोव्हेंबर रोजी अचानक क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून निवृत्ती जाहीर करत आपल्या लाखो चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याच्या या....
एक नकोसा तर दोन हवेहवेसे विक्रम ‘द वाॅल’ राहुल द्रविडच्या नावावर, मोडणे आहेत केवळ अशक्य
‘द वॉल’ या नावाने ओळखला जाणारा राहुल द्रविड याने भारतीय संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. द्रविड त्याच्या काळातील कसोटीतील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक होता. त्याने कसोटीत....




















