in marathi
दिल्ली कसोटीआधी ऑस्ट्रेलिया पुन्हा अडचणीत, VCA कर्मचाऱ्यांनी फेरले पाहुण्या संघांच्या अपेक्षांवर ‘पाणी’
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीमध्ये 17 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. तत्पूर्वी मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) स्टेडियमवर खेळला गेला.....
वनडे विश्वचषकातून वगळल्यानंतर जेमिमाने केलेला निर्धार, कमबॅक करत मारला पाकिस्तानविरुद्ध विजयी चौकार
महिला टी-20 विश्वचषकाची सुरुवात भारतीय संघासाठी अपेक्षेप्रमाणे झाली. पाकिस्तानविरुद्ध अभियानाची सुरुवात करण्यासाठी भारतीय संघ मैदानात आला आणि हा सामना 7 विकेट्सच्या अंतराने जिंकला. भारताला मिळालेल्या....
बॉर्डर गावसकर ट्रॉफीविषयी मोठी अपडेट, धरमशालातील तिसरा कसोटी सामन रद्द!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसखर ट्रॉफी सध्या चांगलीच रंगात आहे. मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. भारताने हा सामना एक....
‘मी असं कधीच केलं नाही…’, खेळपट्टीवर नाराज ऑसी खेळाडूंना डेल स्टेनचा सल्ला
भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्याआधीच ऑस्ट्रेलियन संघाने खेळपट्टीविषयी तक्रार करण्यास सुरुवात केली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर....
खेळपट्टीच्या वादावर रोहितचे परखड मत! ऑस्ट्रेलियाला म्हणाला, ‘तुम्ही स्किलवर…’
ऑस्ट्रेलियन संघाने नागपूर कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी गुडघे टेकले आणि भारताने मोठा विजय मिळवला. बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 चा हा पहिला सामना असून ऑस्ट्रेलियाने एक डाव....
आता बास! खराब प्रदर्शनानंतर स्टार ऑस्ट्रेलियन खेळाडूचा पत्ता कट? दिल्ली कसोटीपूर्वी निर्णय
ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर नागपूर कसोटी सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला. वॉर्नरप्रमाणेच ऑस्ट्रेलियन संघातील सर्व फलंदाज स्वस्तात गुंडाळले गेले. पण संघ व्यवस्थापन दुसऱ्या....
‘मी तर फाशीच घेतली असती…’, विराटचे नाव घेत ऑस्ट्रेलियन दिग्गजाची जहरी टीका
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव 132 धावांनी विजय मिळवला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ स्वस्तात बाद झाल्यानंतर भारताने मात्र मोठी धावसंख्या उभी केली. पहिल्या....
ब्रेकिंग! सामनावीर ठरेलेल्या रविंद्र जडेजावरच आयसीसीची मोठी कारवाई, बसला आर्थिक नुकसानीचा फटका
भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियान संघाला 132 धावांनी पराभूत केले. नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 400....
अनिल कुंबळेंच्या मोठ्या विक्रमाला धक्का! मायदेशात कसोटी खेळताना अश्विनने रचला इतिहास
नागपूर कसोटी सामन्यात खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या डावात रविंद्र जडेजा याने भारतासाठी पाच विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विन याने....
मोहम्मद शमीची आश्चर्यकारक आकडेवारी, कसोटीत ठोकलेत विराट आणि द्रविडपेक्षा जास्त षटकार
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने 223 धावांची आघाडी घेतली. यात कर्णधार....
नागपूरमध्ये भारताचे पारडे जड! कसोटीच्या पहिल्या डावात घेतली तब्बल ‘इतक्या’ धावांची आघाडी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताचे पारडे जड दिसले. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 177 धावांवर सर्वबाद....
कपिल देवपेक्षा जडेजा-अश्विनचे प्रदर्शन वरचढ! नागपूर कसोटीत रचला गेला नवा विक्रम
भारतीय संघाेचा फिरकीपटू अष्टपैलू रविंद्र जडेजा नागपूर कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाचा हिरो ठरला. ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या डावात स्वस्तात गुंडाळण्यासाठी जडेजाची भूमिका सर्वात महत्वाची राहिली.....
स्वामी समर्थ कबड्डी । युनियन बँक, आयएसपीएल बाद फेरीत
सुयोग गायकर आणि कार्तिक राव यांच्या सुसाट खेळाच्या जोरावर युनियन बँकेने पिछाडीनंतरही आघाडी घेण्याची किमया दाखवत मुंबई महानगरपालिकेचा ३४-३० असा निसटता पराभव करीत स्वामी समर्थ....




















