in marathi
सेम टू सेम! एकाच जागेवर सूर्या-हार्दिकच्या जोडीने फसवले न्यूझीलंडचे दोन फलंदाज; पाहा व्हिडिओ
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात शुबमन गिल याने तुफान फटकेबाजी केली. शुबमन गिलच्या शतकाच्या जोरावर भारताने 4 बाद 234 धावा कुटल्या.....
विश्वविजेत्या भारतीय संघाचे सचिन तेंडुलकरडून कौतुक, बीसीसीआयकडून मिळाला विशेष सन्मान
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना बुधवारी (1 जानेवारी) अहमदाबादमध्ये खेळला गेला. उभय संघांतीत हा सामना सुरू होण्याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर....
रोशनने साकयलिंग शर्यतीला घराघरात पोचवले
पुणे – खेळाच्या मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही विक्रमाची नोंद होते. एखाद्या खेळात एखादी गोष्ट प्रथमच घडते, तेव्हा तो विक्रम असतो. असाच एक विक्रम २७व्या राष्ट्रीय....
नागपूर कसोटीआधी भारताचा महत्वाचा फलंदाज संघाबाहेर, सूर्यकुमार-गिलपैकी कुणाला मिळणार संधी?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून श्रेयस अय्यर याने माघार घेतली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार श्रेयस अय्यर दुखापतीच्या कारणास्तव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीये. फेब्रुवारी आणि....
चंडिका हाथुरुसिंघा पुन्हा बनले बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक, ‘या’ तारखेला स्वीकारणार कार्यभार
श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज चंडिका हाथुरुसिंघा यांच्याकडे बांगलादेश क्रिकेट संघाची जबाबदारी पुन्हा एकदा सोपवली गेली. बांगालदेशच्या राष्ट्रीय पुरष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांनी दुसऱ्यांदा....
ऑस्ट्रेलियाला भारतात येण्यापूर्वीच धक्का! ‘या’ कारणास्तव स्टार्कने घेतला नागपूरमध्ये न खेळण्याचा निर्णय
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने पुष्टी केली आहे की, तो भारताविरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलिया संघ फेब्रुवारी आणि मार्च....
IND vs AUS | पहिल्या कसोटीत पदार्पण करू शकतो ‘हा’ ऑसी वेगवान गोलंदाज, खेळपट्टीविषयी दिली खास प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलिया संघ सध्या येत्या काही दिवसांमध्ये भारतात दाखल होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांत्याच चार सामन्यांची कसोटी मालिका फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात खेळवली जाणार आहे. उभय....
धोनीने चिमुकल्यांसह खेळले क्रिकेट; पाहा मारलेले दोन लागोपाठ षटकार
एमएस धोनी याला मैदानात खेळताना पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. आगामी आयपीएल हंगामात धोनी त्याचा चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खेळेल, पण त्याआधी त्याचा एक व्हिडिओ....
सतत स्वस्तात बाद होत असल्यामुळे ईशान किशन गंभीरच्या निशाण्यावर, वाचा काय म्हणाला दिग्गज
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ईशान किशन भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आला, पण स्वस्तात विकेट गमावली. खेळपट्टीव फलंदाजांसाठी अनुकूल नव्हती आणि दोन्ही संघातील एकही फलंदाज मोठी....
व्हाईट बॉलमध्ये वॉर्नर-स्टॉयनिस, तर कसोटीत स्मिथ बनला प्लेअर ऑफ द ईयर, महिलांमध्ये बेथ मुनीने सर्वोत्तम
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दिग्गज स्टीव स्मिथ पुन्हा एकदा एलन बॉर्डर पदक जिंकला आहे. सोमवारी () क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2022 मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या त्यांच्या खेळाडूंना सन्मानित....
‘आता नाही तर कधी?’, सरफराजला डावलले जात असल्यामुळे पाकिस्तानी दिग्गजही नाराज
पाकिस्तान संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दानिश कनेरिया याने भारताचा युवा फलंदाज सरफराज खान याच्याविषयी खास प्रतिक्रिया दिली. सरफराज खान भारतात देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये....
‘हे पाहून डी कॉक आयपीएल खेळणार नाही…’, भारत-न्यूझीलंड सामन्यांतर गंभीरची प्रतिक्रिया चर्चेत
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात खेळपट्टी फलंदाजी करण्यालायक नव्हती, असे अनेकांचे मत आहे. भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या यानेही सामना संपल्यानंतर खेळपट्टीविषयी नाराजी व्यक्त केली. लखनऊमध्ये खेळल्या....
दोन वेळा लग्न केलेले १२ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, ५ नावे आहेत भारतीय
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी क्रिकेट हे खेळापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे. खेळाडू, त्यांचे वैयक्तिक जीवन, तसेच त्यांचा जीवन जगण्याचा अंदाज याबद्दल चाहत्यांना जाणून घेण्यात आनंद मिळतो. कधी....
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज मुरली विजय याने सोमवारी (30 जानेवारी) आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने भारतासाठी 61 कसोटी, 17 वनडे आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय....




















